रावणाच्या दहनासाठी आलेल्या कंगनाची मोठी फजिती! करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

Kangana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी संपूर्ण राज्यात दसरा उत्सव आनंदात साजरी करण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा लव कुश रामलीलामध्ये रावण दहन करण्याचा मान अभिनेत्री करणारा नाव तिला देण्यात आला. मात्र रावण दहन करताना कंगनाची चांगलीच फजिती उडाली. अनेक प्रयत्न केले तरी कंगणाला धनुष्यातून बाण मारता आला नाही. यामुळेच आज तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. … Read more

कुछ तोह गडबड है..! कंगनाचा नवा फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्या भलत्याच चर्चा

Kangana Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कंगना रनौत हि एक अशी अभिनेत्री आहे जी सतत या ना त्या कारणामुळे सारखी चर्चेत येत असते. मग यासाठी एखाद वादग्रस्त विधान किंवा तिचा बदललेला लूक सुद्धा पुरेसा असतो. तिच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा तिची वादग्रस्त विधाने जगभर डंका गाजवतात आणि तिला चर्चेत आणतात. यावेळी मात्र कहरच झाला. कंगनाचा एक नवा फोटो सोशल मीडियावर … Read more

Indian Idol 12- टीकाकरांकडे दुर्लक्ष कर… झिनत अमान यांनी शन्मुखप्रियाला दिला मोलाचा सल्ला

Zeenat Aman_Shanmukhpriya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा रिअ‍ॅलिटी सिंगींग शो आजकाल रोज नव्या वादात अडकता दिसत आहे. एक वाद संपतो ना संपतो तोच दुसरा वाद पुढ्यात येऊन उभा राहताना दिसत आहे. एकीकडे स्पर्धक अंजली गायकवाड हिला शोतून बाहेर केल्यामुळे चाहते संतापले आहेत. तर दुसरीकडे शन्मुखप्रिया हिच्या गाण्यामूळे त्यांची सटकली आहे. नुकत्याच रविवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये … Read more

बर्थडे गर्ल सोनाक्षी सिन्हा होतेय वाढदिवशीच ट्रोल; ट्विटरवर मिम्सचा पाऊस

Sonakshi Sinha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज ३४वा वाढदिवस आहे. २ जून १९८७ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे सोनाक्षीचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची सोनाक्षी मुलगी असून तिने फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सोनाक्षीने अभिनेत्री म्हणून नाही तर कॉस्च्यूम डिझाईनर म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते मात्र तिचा … Read more

ग्लोइंग स्किनसाठी टीप्स देणारी मलायका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडविली वयाची खिल्ली

Malaika Arora

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. या फोटोंतून ती नेहमीच इतरांना प्रेरणा देत असते. मात्र त्वचेबाबतही मलायका तितकीच काळजी घेताना दिसते. तिचा नुकताच एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे ज्यात ती चेहऱ्याला बर्फ लावताना दिसत आहे आणि सोबतच ग्लोइंग स्किनसाठी काही टिप्स देताना दिसत … Read more

Indian Idol 12- ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहेत..; शन्मुखप्रियाने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Shanmukhpriya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे शोचा होस्ट आदित्य नारायण ट्रोल होताना दिसतोय तर दुसरीकडे शोमधील स्पर्धक शन्मुखप्रियाने. सोशल मीडियावर तिला तिच्या गाण्याच्या शैलीवरून अतिशय ट्रोल केले जातेय. तिच्या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त करत, अनेकांनी तिला शो बाहेर काढा अशी मागणी केली आहे. … Read more

अभिनेत्री अनिता हसनंदानीने पतीच्या कानफडात लगावली आणि झाली ट्रोल; नेमके असे झाले तरी काय ते जाणून घ्या

Anita Hasnandani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘नागीन’ सिरीयल फेम म्हणजेच अभिनेत्री अनीता हसनंदानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. अनीता नुकतीच एका गोड मुलाची आई झाली आहे. त्यामुळे सध्यातरी ती आपल्या मुलाच्या संगोपनात अत्यंत व्यग्र आहे. पण तरीही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. अहो इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे अनीता जबरदस्त ट्रोलसुद्धा होतेय. … Read more

Indian Idol 12- नवा एपिसोड नवा वाद; नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आदित्य नारायण आणि शन्मुखप्रिया

Indian Idol 12

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन आयडॉल १२ हा शो बहुतेक यंदा वादग्रस्त आयडॉल म्हणून प्रसिद्ध होणार आहे. नुकताच प्रसारित झालेल्या नवा एपिसोड देखील आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या एपिसोडवर पुन्हा एकदा प्रेक्षकांची टीकास्त्र उठली आहेत. कालच्या या एपिसोडमध्ये रूपकुमार राठोड, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल असे दिग्गज गायक स्पेशल गेस्ट म्हणून आले होते. या एपिसोडमध्ये … Read more

सोनालीच्या सडेतोड उत्तरानंतर ट्रोलर्सची हवा गुल्ल; एकाने तर डिलीटच केले ट्विट

Sonali Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच कुणाल बेनोडेकर सोबत दुबईत लग्न बंधनात अडकली आहे. ७ मे २०२१ रोजी तिने लग्न केले. तिच्या वाढदिवसादिवशी तिने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. लग्नाचे वृत्त समजताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण काही युझर्स तिच्या लग्नाच्या पोस्टनंतर … Read more

सलमानच्या ‘राधे’वर मनोजचा ‘फॅमिली मॅन’ भारी; चाहते म्हणतायत ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली…!

Radhe V/s The Family Man

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयी यांची ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन’ हि वेब सिरीज तुफान गाजली होती. त्यानंतर लगेचच या वेब सिरींजचा दुसरा भाग येण्याची लोक वाट पाहत होते. आता वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज या वेब्सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते अगदीच भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी … Read more