सोलापुरात चक्क घोड्यावर बसून केला एकाने उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर प्रतिनिधी। राजकारणात कधी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक भन्नाट प्रकार आज सोलापूरमध्ये पाहायला मिळाला. बशीर अहमद शेख नावाच्या उमेदवाराने चक्क घोड्यावर बसून सोलापूर शहर मध्य जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पराक्रम केला आहे. सोलापूर मध्य मतदारसंघ तसा चर्चेतील मतदारसंघ. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार यांची कन्या प्रणिती शिंदे येथील विद्यमान आमदार. … Read more

सोलापुरात दोन पोलिसांना लाच घेतांना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

सोलापुर प्रतिनिधी। सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित दोघा पोलिसांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष राठोड आणि महेश दराडे अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या दोन लाचखोर पोलीसांवर 5 हजाराची लाचेची मागणी तसेच 3 हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत … Read more

बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडलाय. मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष … Read more

सोलापूर जिल्ह्यातील अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी इथं कालच्या जोरदार पावसामुळ अंगावर वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. पूजा महादेव हुगी असं या महिलेचं नाव आहे. शेतमजुरी करणाऱ्या पूजा हुगी आणि इतर चार महिला या सोमनाथ निंबाळ यांच्या शेतात कामाला गेल्या होत्या. तेव्हा वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळं निवारा शोधण्याच्या तयारीत … Read more

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

आदिनाथ कारखान्याच्या कामगारांचा ‘रास्ता रोको’

सोलापूर प्रतिनिधी। करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आज थकित पगारासाठी आपल्या कुटुंबांसह रस्ता रोको आंदोलन केले आहे. आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 41 महिन्यांचे वेतन थकले आहेत. वारंवार मागणी करूनही कारखान्याचे संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शक नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कारखान्यास वेतन मंडळाच्या शिफारशी लागू आहेत. 25 वर्षात अनेकांच्या … Read more

सोलापूर जिल्ह्यात कॅनॉल फुटल्याने ४०० एकर शेतजमीन पाण्यात

सोलापूर प्रतिनिधी। उजनी धरणाच्या डाव्या कालव्याच्या मोहोळ शाखेवरील सय्यद वरवडे येथील काळे वस्तीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कॅनॉल फुटल्याने सुमारे ४०० एकर शेतजमिनीमध्ये कॅनालचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. उजनी धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी नदी आणि कालव्यामार्फत सोडले जात आहे. उजनीच्या सय्यद वरवडे गावाजवळून वाहणाऱ्या मोहोळ शाखा किलोमीटर तिसरा सय्यद वरवडे … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा

शेतकरी संघटना सोलापूर

सोलापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेे ऊसाची थकीत एफआरपी रक्कम व्याजासकट त्वरीत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढला. परंतू मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या मोर्चेकर्यांना सोलापूर पोलीसांनी रेस्ट हाऊस येथे ठेवले. दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आंदोलकांशी फोनवरुन … Read more

महापालिकेने कर्मचार्यांना ठेवले बांधून, काम न करणार्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा असाही उपयोग

Thumbnail 1533364462484

सोलापूर | महानगरपालिकेचे कामगार कामावरती येतात आणि खाजगी कामासाठी बाहेर निघून जातात. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. एखादा कर्मचारी त्याच्या जागी नसेल तर त्याबद्दल विचारणा केल्यास तो मिटिंगला गेला असल्याची बतावणी करण्यात येते. इतकंच काय तर पाणी पुरवठ्याचे कामगार ही पाणी सोडण्याच्या वेळी कामाच्या ठिकाणी नसतात. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने कामगारांच्या … Read more