सातारा, कराड व माण तालुक्यातील चाैघांना पिस्तूल विक्री प्रकरणात अटक
सोलापूर | सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगारास पकडून त्याच्याकडून 5 पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील चार गुन्हेगारांना अटक…