IND vs SA: वांडरर्सवर चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेला कधीही चांगली कामगिरी करता आलेली नाही, आकडेवारी…
जोहान्सबर्ग । टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बुधवारी, दुसऱ्या कसोटीच्यातिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 266 धावा करून बाद झाला. चेतेश्वर…