फिफा प्रमुख म्हणाले, फुटबॉल स्पर्धा कधी सुरू होतील हे कोणालाही माहिती नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिफाचे प्रमुख जियानी इन्फॅंटिनो यांनी कबूल केले की फुटबॉल स्पर्धा जगभर कधी सुरू होईल याची कोणालाच माहिती नाही. फुटबॉलचा खेळ सुरू होईल आणि परिस्थिती सामान्य असेल तेव्हा ते वेगळं होईल असंही ते म्हणाले. इन्फंटिनो म्हणाले की, धोकादायक कोरोना विषाणूच्या साथीमुळे फुटबॉल इतके महत्त्वपूर्ण राहीले नाही. “आपल्या सर्वांना उद्या फुटबॉलचे सामने व्हावेत … Read more

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ‘डकवर्थ-लुईस’मधील लुईस यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रसिद्ध ‘डकवर्थ-लुईस’ नियम देणाऱ्यांपैकी गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी याबाबतची माहिती दिली. क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत देणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये डकवर्थ-लुईस यांची हि पद्धत वापरली जाते. १९९२ वर्ल्ड कपच्या सिडनी येथे झालेल्या … Read more

वर्ल्ड कप २०११: जेव्हा सचिनने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करून त्यांना आणखी एका वर्ल्डकप सामन्यात पराभूत केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन संघांचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहते मैदानावर मोठ्या संख्येने पोहोचतात. तथापि, राजकीय कारणांमुळे आता फक्त आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतच या दोन्ही संघांना सामना करावा लागतो. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानचा रेकॉर्ड भारतापेक्षा खूपच खराब राहिला आहे. भारतासमोर झालेल्या या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला अनेकदा पराभवाचा सामना करावा लागतो. … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी बीसीसीआयने’पीएम केयर्स’फंडात दिले ५१कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जागतिक महामारीचा धोकादायक ठरलेल्या कोविड १९ या भयानक विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह यांनी शनिवारी (२८ मार्च) एक निवेदन जारी केले की, कोरोनाशी लढा देण्याच्या भारताच्या लढाईत बीसीसीआय पंतप्रधान मदतनिधीला … Read more

नदालने स्पॅनिश खेळाडूंना कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी ११ दशलक्ष युरो गोळा करण्याची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनपासून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसच्या धोकादायक आजारामुळे युरोपियन देश सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. स्पेन आणि इटली सर्वाधिक प्रभावित झालेले देश आहेत. स्पेनमध्ये, जेथे ५६,००० लोक या साथीच्या सापळ्यात आले आहेत, तर इटलीमध्ये सुमारे ७५ हजार लोक संक्रमित आहेत. आता खेळाडूंनीही ही या आजाराविरूद्ध लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच स्पेनचा स्टार टेनिसपटू … Read more

बहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित

पुणे | महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. दिग्दर्शक सुजय डहाकेचा केसरी – saffron हा आगामी मराठी चित्रपट एका कुस्तीपटूच्या संघर्षाभोवती फिरणारा असून चित्रपटाचा रंगतदार टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत केसरी – saffron या चित्रपटातून विराट मडके हा नवा चेहरा मराठी … Read more

महाराष्ट्र केसरी; इंदापूरच्या सागर मारकडची सुवर्ण कामगिरी, पुण्याचा अभिजीत कटके ६ सेकंदात चीतपट विजयी

पुणे प्रतिनिधी | ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकडने व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदमवर चीतपटीने मात करीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. सागर हा मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या … Read more

कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्नमॅन’

कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहान यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहान हे ही स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव ठरले आहेत.

जिल्हापेक्षा तालुकाच मोठा! बच्चू कडूंच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालयानं केलं जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट

मतदारसंघातील अचलपूर तालुका क्रीडा कार्यालयाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट दीले आहे. त्यामुळे आता “जिल्हापेक्षा तालुकाच मोठा” ही म्हण आज खरी झालेली आहे. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयाला जिल्हाभर खेळांच्या नियोजनासाठी तसेच विविध स्पर्धेवेळी वेळेवर ऊपस्थित राहण्यासाठी स्वतःचे वाहन ऊपलब्ध नव्हते. त्यामुळं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यक्रमाला ऊशिरा कींवा अनुपस्थित राहत होते.

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more