IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more

आणखी 22 धावा करताच जो रूट रुचणार इतिहास, सर अ‍ॅलिस्टर कुकला टाकणार मागे

नवी दिल्ली । इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. जो रूट 22 धावा करताच इंग्लंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज होईल. इंग्लंडकडून सर अ‍ॅलिस्टर कुकने सर्वाधिक धावा केल्या आहेत. कुकने 257 सामन्यात 15737 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, रूटने आतापर्यंतच्या 265 सामन्यात 15716 धावा केल्या आहेत. कुकला मागे … Read more

T- 20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला ‘या’ ‘कॅप्टन’ला बाहेर बसवावे लागणार !

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये शेवटची टी-20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमची प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. या … Read more

न्यूझीलंडला टक्कर देईल ‘ही’ मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे … Read more

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘ही’ आहे राहुल द्रविडची सपोर्ट टीम

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनासुद्धा पाठवणार … Read more

T20 World Cup: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत, लवकरच होऊ शकेल मोठी घोषणा

Saurabh Ganguly

मुंबई । ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप प्रस्तावित आहे. पण कोरोनामुळे त्याच्या आयोजनावर शंका आहे. आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांव्यतिरिक्त BCCI युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप देखील आयोजित करू शकते. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टी -20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई गाठली आहे. आता लवकरच वर्ल्ड कप आयोजनाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल. यावर … Read more

भारत-श्रीलंका सीरिजचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे तर दुसरी एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून या दौऱ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार 13 जुलैपासून … Read more

WTC Final कोण जिंकणार? वेंगसरकरांनी केली ‘ही’ भविष्यवाणी

dilip vengsarkar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 जून रोजी भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनल मॅचच्या आगोदर न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सिरीजचा न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायदा होणार आहे, अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली आहे. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज … Read more

बॅटिंगचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची धोनीने केली बोलती बंद, म्हणाला…

Mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे संपूर्ण जगभरात लाखो चाहते आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एमएस धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियासाठी ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे एमएस धोनी खूप लोकप्रिय झाला … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more