एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात वाढ करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्तामध्ये (Dearness Allowance) वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला धरून कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने, पत्रव्यवहार, उपोषणे केली. अखेर आज त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच याबाबत तात्काळ … Read more

यंदा दिवाळीत ST कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये बोनस मिळणार; शिंदे सरकारची घोषणा

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 6 हजार रुपयांचा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यावर्षी या बोनसमध्ये 1 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. खरे तर यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 15 हजार रुपये बोनस … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! सरकारकडून वेतनासाठी 378 कोटींची मदत

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने दिवाळी मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी दिली आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 378 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे यंदा एसटी कर्मचारी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करू शकणार आहेत. गेल्या काही काळापासून … Read more

गोपीचंद पडळकर म्हणजे तमासगीर…; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचे सरकार असतांना गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार हल्लाबोल केला होता. आता त्यांचे सरकार असताना गोपीचंद पडळकर का बोलत नाही. असती अनादिलनात त्यांनी तमाशा केल्याने ते तमासगीर आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद … Read more

ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकारकडून पगारासाठी 300 कोटी वितरीत

ST employees Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्यापासून या सरकारकडून अनेक हिताचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान मकर संक्रातीचे औचित्य साधत शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 300 कोटी रुपये आज वितरीत करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis ST Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. अशाच एक महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता वाढीची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. आज राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या … Read more

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवरील आंदोलनातील महिला वाहकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी काढण्यात आलेल्या मोर्चातील अनेक कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर (वय- 41, रा. येवती, ता. कराड, जि. सातारा) यांचे निधन झाले आहे. सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या … Read more

सदावर्तेंनी पगार नसलेल्या ST कर्मचाऱ्यांना लुटले; सदावर्तेंच्या कबुलीनंतर परब यांचा हल्लाबोल

Anil Parab Gunaratna Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुणरत्न सदावर्ते यांना साताऱ्यात आज जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. कारण त्यांच्यावर साेलापूरात एका प्रकरणात आजच गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना काेल्हापूर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सदावर्ते यांनी एसटी पैसे घेतल्याची कबुलीही दिली आहे. … Read more

कराड येथील 100 एसटी कर्मचाऱ्यांना गांधी फाैंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

कराड | कराड येथे एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेला आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पगार दिला जात नसल्याने कुटुंबावर वाईट काळ आला आहे. अशा परिस्थितीत कराड येथील गांधी फाैंडेशनच्या वतीने 100 एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाची मागणी का आवश्यक आहे, याबाबतची माहीती कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना सांगितली. यावेळी कार्यक्रमास गांधी … Read more

सत्तेत आल्यापासून सरकारने खादाड वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांचा पगारही खाल्ला; चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप केला जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे,” अशी टीका पाटील … Read more