अखेर बेस्ट सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप घेेतला मागे; सरकारने केल्या ‘या’ सर्व मागण्या मान्य

best bus strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट सेवेच्या कंत्राटी कामगारांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आज … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान; म्हणाले कि…

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर 109 आंदोलक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. “कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे इतर काही शक्ती आहे. कर्मचाऱ्यांना सांगायचो कि कुणाच्यातरी … Read more

“एसटी कर्मचाऱ्यांबाबतीत सरकारच्या संवेदना गोठल्यात का?”; प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आहे. या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ हवी असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दररोज एसटी … Read more

“एसटीच्या नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा या सरकारचा प्लॅन”; पडळकरांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांना बडतर्फही केले जात आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारकडून कट रचला जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. तसेच यातून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी … Read more

शरद पवार हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत का?; गुणरत्न सदावर्ते यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “आजची जी बैठक झाली ती लाजिरवाणी होती. एसटीच्या विलीनीकरणाची ज्या ६७ जणांनी हुतात्म्य पत्करले. त्याच्या मृत्यूबाबत पवारांनी आज साधा ब्र शब्दही … Read more

सरकारवर विश्वास ठेवा अन् कामावर या; शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यानंतर शरद पवार यांनी “कर्मचाऱ्यांनी संप न करता एसटी पूर्वपदावर आणावी तुमच्या सर्व मागण्या … Read more

पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे की ते…; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहेत. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. “शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे … Read more

अन्यथा कारवाईचा बडगा अधिक जोराने उगारणार; अनिल परबांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कामगारांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजून संप केला जात आहे. यावरून संपकरी एसटी कामगारांवर राज्य सरकारकडून बडतर्फीची कारवाई केली जात आहे. आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा संपकरी एसटी कामगारांना इशारा दिला. “एसटी कामगारांनी संप करत विलीनीकरणाचा मुद्दा आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परत हजर राहावे. अजूनही कामावर हजर झाला नाही … Read more

बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं असतं ; सदाभाऊ खोत यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरू झाल्या तरी काही ठिकाणी अद्याप एसटी बसेस सुरू नसल्याने शाळेतील मुलांना पाणी चालत जावे लागत आहे. यावरून माजी मंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यांची तर शाळाचं … Read more

आता सहनशीलता संपत आली आहे, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका; एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने आता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. आता कोरोनाच्या संकटानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे, … Read more