राज्यात 10 महिन्यांत 2 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी संपवले जीवन; धक्कादायक माहिती उघडकीस

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततची नापिकी शेतमालाला भाव नसणे डोक्यावर असलेले कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्य म्हणजे अशा स्थितीतच जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये … Read more

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; अजित पवारांचे मोठे विधान

Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यांत चर्चेचा भाग बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ महिला आणि बालकांना मिळणार 10 लाखांपर्यंत मदत

Manodhairya Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेचा निधी 10 लाखांपर्यंत वाढवला आहे. ज्यामुळे आता पीडित महिला आणि बालकांना दहा लाखांपर्यंतची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे. मनोधैर्य योजना ही बलात्कार आणि अ‍ॅसिड … Read more

सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं; हिवाळी अधिवेशनात सुप्रिया सुळेंची मागणी

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे … Read more

सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय

cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीत एकूण 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. याबरोबर, झोपडपट्टी पुनर्वसन मधील सदनिका हस्तांतरण शुल्कात … Read more

मोठी बातमी! जरांगे पाटलांची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्य सरकार विरोधात मैदानात उतरले आहेत. परंतु आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली आहे. राज्यभर दौरे करत असताना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना सलग 3 दिवस आराम करण्याची आणि योग्य उपचार सेवा घेण्याची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी … Read more

आरक्षण असतानाही न दिल्याने 70 वर्षात झालेले आमचे नुकसान भरून देणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करणे सुरु झाले आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. मात्र, जाणून बुजून आरक्षण दिले गेले नाही. मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? आमचे 70 वर्षात झालेले नुकसान सरकार … Read more

“24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा…” जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू” असा थेट इशारा मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, ‘जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! सरकारकडून वेतनासाठी 378 कोटींची मदत

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने दिवाळी मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी दिली आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 378 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे यंदा एसटी कर्मचारी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करू शकणार आहेत. गेल्या काही काळापासून … Read more

Breaking !! मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारी पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. हे उपोषण मागे घेत, “राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. … Read more