Salman Khan : ‘सलमानचं लग्न कधीच होणार नाही…’; लेकाच्या कमजोरीबाबत सलीम खान यांच्याकडून खुलासा

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहे. त्याच फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. देशातच नव्हे तर विदेशातही त्याचे चाहते आहेर. जे कायम त्याच्याविषयी जाणून घेण्यात रुची ठेवतात. सलमान खान हा एक उत्तम अभिनेता असला तरीही त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच खाजगी आयुष्य लाइमलाईटमध्ये असतं. इंडस्ट्रीतील मोस्ट बॅचलर … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

Anganwadi workers

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन … Read more

उर्फी जावेद या माॅडेलवर गुन्हा दाखल करा : पोलिसांना निवेदन

Urfi Javed Satara Police Case

सातारा | सोशल मिडियावरील उर्फी जावेद या माॅडेलवर गुन्हा दाखल करावा, यासाठी सातारा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. सातारा येथील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, महायुक्त कमिशनर आयडीआयजीएसपी यांच्यासह संबधित ठिकाणी निवेदन मेलद्वारे पाठवलेले आहे, तरीही अजून गुन्हा दाखल … Read more

भाजपाचे विक्रम पावसकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी : एसपींना निवेदन

सातारा | भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विक्रम पावसकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा माता दौड दरम्यान मुस्लिम बांधवांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण केले. हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे … Read more

नांदगाव मार्गे साळशिरंबे- जिंती एस टी पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना महामारी संकट, त्यातच अतिवृष्टीमुळे नांदगाव पुलाची झालेली दुरवस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली.परिणामी कराड आगारातून नांदगाव मार्गे साळशिरंबे जिंतीला जाणारी एसटी वाहतूक बंद पडली आहे. पण आता एसटी रुळावर येत असून नांदगाव मार्गे जिंती ला जाणारी गाडी पूर्ववत सुरु करावी अशी मागणी नांदगाव चे ग्रामपंचायत … Read more

दिपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा : भाजपा महिला मोर्चाची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दीपाली सय्यद यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले. त्याबद्दल दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील यांनी सातारा शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली निवेदनात म्हटले आहे की, दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद … Read more

न्यायालयाचे कामकाज बंद : साताऱ्यात वकिलावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील अँड. राममोहन खारकर यांच्यावर शाहूनगर परिसरात शनिवार दि. 12 रोजी रात्री 10.30 ते 11.00 च्या सुमारास जबरी प्राणघातक हल्ला करणेत आला. त्यात त्यांचे उजवा डोळ्यावर घाव झाल्याने तो कायमस्वरूपी निकामी झाला आहे. अशाप्रकारे त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या निषेध सभा घेण्यात … Read more

साताऱ्यात पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण येथील पत्रकार सुमित चोरमले यास साताऱ्यात येऊन एक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच संबंधित गुंडावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक … Read more

कराड पोलिस ठाण्यावर शेकडोचा मोर्चा : मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी

कराड | लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल चौघांनी एका तरुणावर मलकापूर फाटा येथे धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित हल्लेखोर हे वारंवार शहरात दहशत माजवत आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासह मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मलकापूर येथील धनगर … Read more

लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा कराडमध्ये मोर्चा काढून निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी 3 जुलमी कायद्यांच्या विरोधात उत्तरप्रदेश मधील लखीमपुर-खेरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकर्‍यांच्या अंगावर केंद्रीय मंत्री पुत्राने जीप घालून त्यांना चिरडले. ही अत्यंत अमानुष घटना असून या घटनेने लोकशाहीवर घाला घातलेला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी आज महाविकास आघाडी मधील … Read more