झेंडूची शेती करणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळते आहे १०-१६ हजार रुपये अनुदान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. पारंपरिक शेती सोडून इतर काही चांगले करू पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देते…