जिद्द असावी तर अशी !; 22 व्या वर्षी सोनाली पहिल्याच प्रयत्नात झाली IPS अधिकारी

Sonali Parmar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहानपणीच ठरवलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. ते पूर्ण करण्यासात काहींना लवकर यश मिळत तर काहींना आपलं आयुष्य खर्ची करावं लागत. मात्र, आपल्या स्वप्नाला जिद्दीची जोड देत अभ्यास करून वयाच्या 22 व्या वर्षीच IPS अधिकारी होण्याचा बहुमान सोनाली परमार या तरुणींनी पटकावला आहे. पाहूया तिच्या जिद्दीची यशोगाथा… 2021 च्या UPSC … Read more

पठ्ठ्या 150 गाई संभाळून अख्या गावाला पुरवतोय बायोगॅस; शेणखतापासून कमवतोय बक्कळ पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती करत असताना अनेक तरुण शेतकरी त्याबरोबर जोडव्यवसाय करत आहेत. त्यातून स्वतःबरोबर इतरांनाही फायदा देत आहे. असाच जोड व्यवसायाचा प्रयोग, एक अभिनव कल्पना पंजाबमधील तरुण शेतकरी गगनदीप सिंह यांनी राबविली आहे. सिंह यांनी 150 गायीद्वारे दुग्ध व्यवसाय सुरु करत शेण कटापासून चांगले उत्पन्न मिळवले आहे. इतकंच नाही तर ते बायोगॅस … Read more

ऊसतोड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या लेकीनं स्वप्न केलं साकार; पहिल्याच प्रयत्नात श्रद्धा झाली UPSC पास

Shraddha Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड जिल्हा तसं पाहिलं तर मागासलेला आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा. या जिल्ह्यात आज अनेक तरुण, तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, पुणे येथे नोकरीला जात आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या मुलींनं यूपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या … Read more

जिद्दीपुढे झुकलं दारिद्रय : भंगार विक्रेत्याचा मुलगा अक्षय झाला नायब तहसीलदार

Akshay Babarao Gadling,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून त्याला वाढवलं. पण त्यानं अशी काढी जिद्द केली केली त्याच्या जिद्दीपुढं दारिद्र्याला झुकावं लागलं. हि यशोगाथा आहे MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या अमरावतीच्या तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग या तरुणाची. घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट … Read more

नक्षल प्रभावीत भागातील तरुणीचा संघर्षमय प्रवास; नम्रता बनली IAS ऑफिसर

IAS officer Namrata Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. हेच नक्षल प्रभावीत भाग म्हणून ओळख असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील एका मुलीने दाखवून दिले आहे. कठोर परिश्रम आणि कष्टाने अभ्यास करत तिने UPSC परीक्षा दिली आणि यशही मिळवले आहे. पाहूया IAS ऑफिसर झालेल्या नम्रता जैन यांचा संघर्षमय प्रवासाची यशोगाथा… छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील आला … Read more

परदेशातील नोकरीवर लाथ मारत इल्मा बनली IPS अधिकारी

Ilma Afroz IPS officer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे तिनं शिकवण्या घेतल्या. रात्रीदिवस अभ्यास करून आईसोबत शेतात काम करत ती बनली IPS अधिकारी. हि यशोगाथा आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोज या मुलीची… इल्माने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. केवळ 14 वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण … Read more

बापाच्या डोक्यावरचं हमालीच ओझं पोरीनं उतरवलं; MPSC परीक्षेत रेश्माचे घवघवीत यश

kolhapur reshma rhatol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला बाप हमालीचे काम करत असल्याने त्याच्या डोक्यावरचं ओझं आपण उतरवायचंच अशी मनाशी मुलीनं जिद्द केली. आणि रात्रंदिवस अभ्यास करत MPSC परीक्षा देत राज्यात पहिला क्रमांक मिळवत यश मिळवलं. हि यशोगाथा आहे कोल्हापूरच्या हमालाच्या लेकीची. रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या तरुणीनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क … Read more

याला म्हणतात कष्ट ! हिमांशूने वडिलांसोबत चहा विकत केला अभ्यास; पुढे झाला IAS अधिकारी

Himanshu Gupta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण आज अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट घेतात. दररोज बारा बारा तास अभ्यास करून प्रिजक्षाही देतात. या काळात त्यांना घरच्या परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. मग अनेकजण खचून जाऊन अधिकारी होण्याची स्वप्ने सोडून देतात. मात्र, काही जण आपल्या जिद्दीच्या जोरावर कष्ट करून अभ्यास करून यश खेचून आणतात. असेच कष्ट उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील … Read more

गवंडी काम करणाऱ्या बापाचं विशालनं स्वप्न केलं साकार; कष्ट करत मिळवलं UPSC मध्ये यश

Vishal Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती हालाखीची, दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम. दोघांनीही आपल्या लेकाला मोठं होऊन अधिकारी बनण्याची स्वप्न पाहिलेली. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं. आणि लेकानंही आईवडिलांचं स्वप्न अधिकारी होऊन साकार केलं. हि गोष्ट एका चियत्रपटातील नाही तर खर्च असं घडलं आहे. होय, अहमदनगर येथील विशाल पवार या … Read more

रेल्वे स्टेशनवरचा कुली झाला जिल्हाधिकारी; श्रीनाथनंने फ्री Wi-Fi वर अभ्यास करत दिली UPSC परीक्षा

success story Shrinath K

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज येणाऱ्या प्रवाशांच्या बॅग, साहित्य उचलून थकलेल्या एका कुलीनं आपणही अभ्यास करून अधिकारी व्हावं असं मनाशी ठरवलं. आणि मग सुरु झाला त्याचा अधिकारी होण्याचा प्रवास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तो बॅग उचलत दिवसभर काम करायचा आणि वेळ मिळेल तसा रात्रीच्यावेळी तो स्टेशनवर असलेल्या फ्री व्हायफाय वर अभ्यास करायचा. पुढे होऊन त्याने UPSC … Read more