सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन; परिसरात हळहळ
औरंगाबाद | आई वडील कामावर गेल्यावर सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गरखेडा परिसरात उघडकीस…