कृष्णा नदीपात्रात उडी टाकून महिलेची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | कराड येथील पुलावरून महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुनंदा प्रकाश माने (वय 48) रा. विंग ता. कराड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास चालू आहे. या प्रकाराने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

जिंतूरात हॉटेल कामगाराची संशयास्पद आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | जिंतूर शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत असलेल्या एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील एका हॉटेलमध्ये तालुक्यातील संक्राळा येथील 30 वर्षीय भिमराव विठ्ठल वाकळे हा मागील काही महिन्यांपासून कामगार म्हणून काम करत होता.   मात्र शनिवार 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्याने बसस्थानक परिसरातील नदीच्या बाजूच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या झाडाला गळ्यातील रुमालाने … Read more

मनसेच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुंबईबाहेरील पहिला समर्थक असणाऱ्या संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. संभाजी जाधव विद्यार्थी दशेपासूनच राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संभाजी जाधव यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलं होतं. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढलं होतं. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी जीवनयात्रा … Read more

‘टिक-टॉक’ फेम आकाशने केली आत्महत्या

प्रतिनिधी सोलापूर| टिक-टॉक च्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या असणाऱ्या आकाश जाधव (वय 27, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने रेल्वे खाली आत्महत्या केली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. आकाश जाधव हा कार ड्रायव्हर म्हणून काम करत होता. टिकटॉक अँपवर आपल्या अभिनयाचे व्हिडीओ करून टिक-टॉक फेम अशी प्रसिद्धी आकाशने मिळवली होती. त्याला चाहणारे मोठ्या संख्येने … Read more

पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी रायगड |अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयात अधीकारी विश्रामगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खलबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे. मात्र प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली? याबाबत स्पष्ट कारण कळलेले नाही. प्रशांत कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात … Read more

दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगावात दीड वर्षाच्या मुलीला सोबत घेवून विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. राजनाह तांडा, विजापूर येथील कामानिमित्त तासगाव येथील साठेनगर येथे राहण्यास आलेल्या आरती राठोड या महिलेने दीड वर्षाच्या अंजली राठोड या मुलगीसह विहरीत उडी घेवून आत्महत्या केली. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. विजापूर येथील सचिन वालू राठोड … Read more

राज्यस्तरीय कुस्तीपटुची आत्महत्या

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी फलटण येथील माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांच्या राज्यस्तरीय कुस्तीपटू मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांचे सुपुत्र पै. प्रतिक किशोर पवार वय 18 वर्ष रा. जाधववाडी ता फलटण याने राहत्या घरी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घरात … Read more

नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह आठ दिवसांनी सापडला

प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी  गेल्या सोमवारी सांगलीच्या कृष्णा नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह तब्बल ८ दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर हरीपूरच्या कृष्णा-वारणा संगमापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडला. ऐश्वर्या राजू खोत असे त्या तरुणीचे नाव आहे. गेल्या सोमवारी ऐश्वर्या खोत या तरुणीने सांगलीच्या आयर्विन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारली होती. उडी मारण्यापूर्वी तिने आपला मोबाईल तेथील … Read more

खाजगी सावकारीच्या जाचातून एकाची रेल्वेखाली आत्महत्या : सांगलीत खळबळ

Untitled design

पुणे, सोलापूर, सांगली येथील ११ सावकारांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील शिवाजी कदम यांनी सांगलीतील भरती हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजी कदम यांनी पाच मार्च रोजी सायंकाळी मिरज ते सांगली जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या … Read more