दिगंबर आगवणेंचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न : मुलाचा थेट आरोप खासदारांवर
फलटण | फलटण येथील आयुर उद्योग समूहाचे संस्थापक दिगंबर आगवणे यांनी लोणंद पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर आगवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं…