धक्कादायक! मासिक पाळीच्या नैराश्यातून 14 वर्षीय मुलीने केली आत्महत्या

mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. सांगितले जात आहे की, मासिक पाळीविषयी (Menstruation) माहीत नसल्यामुळे ही 14 वर्षीय मुलगी तणावाखाली होती, शेवटी तिने मालवणीमधील लक्ष्मी चाळीत म्हणजेच आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस घटनेचा खोलवर तपास … Read more

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या; हे धक्कादायक कारण आले समोर

pune crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातून (Pune City) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणीचे नाव रेणुका बालाजी साळुंके असे असून ती अवघ्या 19 वर्षांची होती. तिला विद्यालयातील कॅन्टीनमध्ये काम करत असलेला … Read more

आई बाबा मला माफ करा.., जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

JEE Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजस्थानमधील कोटा (Kota) शहर नेहमीच चर्चेचा भाग राहिले आहे. याच कोटा शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होते. ज्यामध्ये “आई आणि बाबा मला माफ करा, मी जेईईची … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन तरुणाची आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. 39 वर्षीय विजय ‎पुंडलिक राकडे या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा टांगणीला लागला आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खंडाळा येथील मराठा युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याच भागामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी मराठा … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणासह माजी सरपंचाने केली आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत लातूर जिल्हयातील महेश कदम या तरुणाने आणि आळंदी येथील व्यंकट नरसिंग ढोपरे माजी सरपंचाने आत्महत्या केली आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणिआरक्षण शिकू देत नाही,” असे म्हणत आज 26 वर्षीय महेशने आपले आयुष्य संपवले आहे. तर, 65 वर्षीय व्यंकट नरसिंग ढोपरे यांनी इंद्रायणी नदीत उडी मारून मराठा … Read more

मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणासाठी तरूणाने केली आत्महत्या! पोलिसांकडून तपास सुरू

Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासोबत आता राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, धनगर आरक्षणासाठी सांगली तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाचीवाडीमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बिरुदेव वसंत खर्जे असे या तरुणाचे नाव असून त्याने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे. तसेच, … Read more

परप्रांतीय आत्महत्याग्रस्त कामगाराचे आयुष संस्थेकडून अंत्यसंस्कार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील औद्योगिक वसाहती लगत असणाऱ्या शरद नगर येथे एका परप्रांतीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. गौतम रामशंकर जाटव असे मयत परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. आयुष हेल्पलाईन टीम च्या रुग्णवाहिकेतून सदर मयत कामगारास उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात … Read more

व्यवसायाच्या नैराश्येतून पोलिसाच्या पतीची गळफास लावून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे राहणार्‍या पोलीस महिलेच्या पतीने व्यवसायात यश येत नसल्याने आलेल्या नैराश्येतून राहत्या घराच्या लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शहाजी पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली होती. … Read more

धक्कादायक !!! वृद्ध आईचा गळा आवळून खून करत मुलाची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश परब आष्टा शहरातील दत्त वसाहत येथे मुलाने आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. श्रीमती रतन रामचंद्र कांबळे असे खून झालेल्या आईचे नाव आहे. शशिकांत रामचंद्र कांबळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना हि मंगळवारी रात्री … Read more