Small Savings Schemes : PPF, NPS, सुकन्या योजना खातेधारकांनो, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम

Small Savings Schemes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Savings Schemes) जर तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.कारण वेगवेगळ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे अशा योजना धारकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊयात काय आहे ही महत्वाची अपडेट? .. … Read more

Sukanya Samriddhi Yojana : आता मुलींच्या भविष्याची चिंता सोडा!! सरकारने आणली आकर्षक योजना

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana । मुलगी झाली कि ती लहान असल्यापासूनच तिच्या शाळेपासून ते लग्नासाठीपर्यंत सर्वकाही तयारी करण्यास सुरुवात केली जाते. तिच्या लग्नासाठी पैसे जमा करणे हा यातला सर्वांत महत्वाचा भाग असतो. म्हणूनच मुलींच्या पुढील भविष्याचा विचार करत केंद्र सरकारने एक योजना अमलात आणली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृध्दी योजना असून सध्या ती खूपच लोकप्रिय … Read more

Investment Tips : ‘या’ सरकारी योजनेमध्ये दरमहा फक्त ₹ 500 जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा मोठी रक्कम

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : जर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे जमा करायचे असतील तर सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरू शकेल. ही एक उत्तम योजना आहे. ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न मिळतो. या योजनेद्वारे आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी मोठा फंड जमा करता येईल. हे जाणून घ्या कि, 22 जानेवारी 2015 रोजी मुलींना लाभ मिळावा … Read more

Sukanya Samriddhi Yojana : अवघ्या 2 दिवसांत उघडली 11 लाख खाती, ‘या’ सरकारी योजनेमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवले पैसे

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आपल्या मुलींना चांगले शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. यासाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना गुंतवणुकीचे एक साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, या योजनेंतगर्त अवघ्या 2 दिवसांत सुमारे 11 लाख खाती उघडण्यात आली आहे. यावरून ही योजना किती लोकप्रिय आहे … Read more

Sukanya Samriddhi Yojana मधून वेळेआधीच पैसे काढण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

Sukanya Samrudhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी खात्यामध्ये सर्व सरकारी बचत योजनांपेक्षा जास्त व्याज दिले जाते. त्यासोबतच यामधील गुंतवणुकीवर कर सवलत देखील मिळते. तसेच या खात्याद्वारे आपल्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा फंड जमवता येतो. हे पैसे सामान्यता मुलीच्या 21 वर्षांनंतर परत मिळतात. मात्र लग्न, गंभीर आजार, उच्च शिक्षण किंवा परदेशात जाणे यांसारख्या काही … Read more

Sukanya Samriddhi Yojana म्हणजे काय ??? त्यावरील व्याजदर जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आजकाल लोकांमध्ये आपल्या भविष्यासाठीची जागरूकता वाढली आहे. त्यासाठी ते अनेक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. बहुतेक लोकांकडून यासाठी लहान बचत योजनांची निवड केली जाते. जर आपल्यालाही गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी खूप उपयोगी ठरेल. हे लक्षात घ्या कि, सरकारकडून गुरुवारी लहान बचत योजनांच्या तिसर्‍या तिमाहीच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) व्याजदरात … Read more

आता मुलीच्या लग्नाचे टेन्शन घेऊ नका; ‘इथे’ गुंतवणूक करून मिळवा 65 लाख रुपये

Kisan Vikas Patra

नवी दिल्ली । तुमच्याही घरात जर लहान मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैशांची गरज आता सहज भागवता येईल. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करावी लागेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी खाते उघडता येते. यामध्ये तुमच्या मुलीसाठी तुम्ही दिवसाला 100 रुपये वाचवून 15 लाख रुपये आणि 416 रुपये वाचवून 65 लाख … Read more

दररोज 416 रुपयांची बचत करून भविष्यासाठी जमा करा 65 लाखांचा फंड, ‘या’ योजनेविषयी जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही अगदी कमी पैसे गुंतवून मोठी रक्कम जमा करू शकाल. या सरकारी योजनेचे नाव आहे SSY म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेत, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडता येते. … Read more

येत्या दिवाळीत निवडा सर्वोत्कृष्ट बचत योजना; SSY, PPF, SCSS आणि KVP मधील सर्वोत्तम पर्याय कोणता आहे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । भारत सरकारकडून अनेक Small Savings Schemes चालवल्या जात आहेत. सरकार दर तिमाहीत या बचत योजनांवरील व्याजदरातही बदल करते. या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 4 ते 7.6 टक्के व्याज मिळते. आज आम्ही तुम्हांला अशा काही बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला गॅरेंटेड रिटर्न मिळू शकतो. या योजनांमध्ये किसान विकास पत्र … Read more

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेसह सर्व लहान बचत योजनांवरील व्याज दर डिसेंबर तिमाहीत बदलणार नाहीत, अधिक माहिती तपासा

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारने डिसेंबर 2021 च्या तिमाहीत लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर सार्वजनिक भविष्य निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि इतर लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना पूर्वीप्रमाणेच व्याज मिळत राहील. केंद्र सरकारने सलग सहाव्या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या हितामध्ये कोणताही बदल … Read more