सुकन्या समृद्धी, PPF सह सरकारच्या इतर बचत योजनांचे बदलणार नियम; जाणून घ्या सविस्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होत आहे. सरकारच्या माध्यमातून अल्पबचत योजना देखील सुरू आहेत. त्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक योजना आहेत. त्यात अनेक नागरिक गुंतवणूक करत असतात. आता सुकन्या समृद्धी योजना तसेच यासोबत इतर काही ज्या लहान मोठ्या योजना आहेत. त्याच्याबाबत काही नियम … Read more