वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच भारताचा कर्णधार असावा; गावस्करांची रोहितसाठी जोरदार बॅटिंग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हाच विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार असावा असे रोखठोक मत माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केल आहे. पुढील महिन्यात…