सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या वार्तांकनावरून मुंबई हायकोर्टाने प्रसार माध्यमांना दिली तंबी, म्हणाले..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या प्रसार माध्यमांच्या वार्तांकनावर आज उच्च न्यायालयानं बोट ठेवतं तंबी दिली. ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं माध्यमांना संयम ठेवण्यास बजावलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी ८ … Read more

आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर उचललंय- निलेश राणे

मुंबई । बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटशी संबंधाची चर्चा असलेल्या व सुशांत प्रकरणात नाव जोडल्या गेलेल्या संदीप सिंहच्या भाजपशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसवर माजी खासदार नीलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘सुशांतसिंहच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना शिवसेनेने पगारावर ठेवले … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा- सचिन सावंत

मुंबई । सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. संदीप सिंह हा ‘पंतप्रधान मोदी’ यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

सुशांतची आत्महत्या नसून हत्याच – रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या निधनाला 2 महिने होऊन गेले. ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास सध्या सीबीआय करत असून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतच्या वडिलांची व बहिणीची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले,”सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून, हत्या … Read more

‘एका’ ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला- आशिष शेलार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. राज्य सरकारने कुलपती असणाऱ्या राज्यपालांना विश्वासात घेतले नाही. शिक्षणतज्ज्ञांची मते धुडकावली. केंद्रीय अनुदान आयोगाला UGC जुमानले नाही. मंत्रिमंडळातही अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या … Read more

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीला CBIने बजावला समन्स

मुंबई । सुशांतसिंंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयचे पथक सध्या त्याच्याशी संबंधित सर्वच व्यक्तींची चौकशी करत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही सीबीआयने समन्स बजावले आहेत. सुशांतच्या घरच्यांनी त्यांची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले असून तिला आता मुख्य आरोपी मानली जातेय. आज, शुक्रवारी रिया चक्रवर्ती हिची या प्रकरणात चौकशी होण्याची … Read more

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अखेर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत बारामती लोकसभा … Read more

नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला; आशिष शेलारांच्या निशाण्यावर नक्की कोण?

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. यावेळी रिया चक्रवर्तीचे ड्रग डिलरशी असलेले संबंध समोर आले आहेत. आता यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला असं खळबळजनक ट्विट केले आहे. शेलार यांच्या निशाण्यावर आदित्य … Read more

“रियानेच विष प्रयोग करून माझ्या मुलाची हत्या केली – सुशांतच्या वडिलांचा धक्कादायक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर रोज काही नवनवीन खुलासे होत आहेत.नुकतंच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थांसंदर्भात धक्कादायक खुलासा झाला होता. आता त्यातच सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे. रियानेच सुशांतची हत्या केली असून तिला आणि तिच्या साथीदारांना अटक करावी अशी … Read more

म्हणुन रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल

मुंबई | मागील २ महिन्यांहून अधिक काळ चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तपासात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत असून आजही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.  सुशांतची प्रेयसी रियाला ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCB ने रिया विरुद्ध FIR दाखल … Read more