‘मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार पण एक अट आहे…. नेमक्या काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

sushma andhare

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी … Read more

राऊतांची भेट घेताच सुषमा अंधारेंनी सोमय्यांना दिले ‘हे’ आव्हान; म्हणाल्या की,

Sushma Andhare Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी थेट किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. “राऊतांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाला आणि गजरेवाल्याचा हिशोब मागता, तर मग बीकेसीत जो मेळावा झाला. त्या मेळाव्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. तो खर्च कुणाच्या खात्यातून झाला … Read more

‘आम्ही माघार घेतली म्हणून लटकेंचा विजय’, गुलाबराव पाटलांचा दावा

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – काल अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला. पण, त्यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली … Read more

शिंदे गटातील ‘संजय’ आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा मोठा दावा

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. कधी कधी माणसे बेईमान होतात मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत, असेदेखील सुषमा अंधारे (sushma andhare) यावेळी म्हणाल्या. शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे पहिले आमदार असणार आहे असा खळबळजनक … Read more

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवा, सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना टोला

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील एकापाठोपाठ 5 प्रकल्प गुजरात आणि हैदराबादला गेल्यामुळे शिंदे सरकारवर सगळीकडून टीका करण्यात येत आहे. या सगळ्यावरून जर सगळेच उद्योग गुजरातला जात असतील तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे, त्यामुळे महाराष्ट्राकडे व्यवस्थितीत लक्ष तरी दिले जाईल, असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andahare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

‘बच्चू कडूंनी स्वाभिमान गहाण ठेवला पण…’; मंत्रिमंडळावरुन सुषमा अंधारेंची सरकारवर टीका

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत विश्वासघात झाला असल्याचे बोलत त्यांनी (sushma andhare) हि टीका केली. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? बच्चू कडू हे स्वाभिमानी असून त्यांनी त्यात हिंदुत्वसाठी तडजोड केली. आपला स्वाभिमान गहाण ठेवला. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे … Read more

पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले, सुषमा अंधारेंचा भाजपवर गंभीर आरोप

sushma andhare

परभणी : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपासून त्या अधिक चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी परभणी येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात त्यांनी (sushma andhare) भाजपवर सडकून टीका केली. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? या कार्यक्रमात सुषमा अंधारे … Read more

राज ठाकरेंनी BJP ला आणखी दोन पत्र लिहावीत, सुषमा अंधारेंनी सांगितला पत्रातील मजकूर

Sushma And Raj Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून (election) भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक (election) लागली आहे. मागच्या काही दिवसांत या निवडणुकीवरून राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपने या निवडणुकीसाठी (election) आपला उमेदवारसुद्धा घोषित केला होता. … Read more

नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा

Sushma Andhare

मुंबई  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार’ असं अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत गर्दी शिंदे गटाच्या डोळ्यात खुपली असल्याचंही त्यांनी … Read more