ऊस संपेपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे आयुक्तांना निवेदन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘ऊस तोडणी मजुरांनी तोडीसाठी दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे ती रक्कम शेतकर्‍यांना परत द्या किंवा कारखान्याकडून होणारी ऊस तोडणीची कपात बंद करा तसेच ऊस संपेपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा,’ या मागणीचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तक्रारी करा पैसे वसूल करून देवू, अशी … Read more

पाणीपट्टीवरून स्वाभिमानी संघटनेचा दत्त इंडिया साखर कारखान्यावर राडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पूर्व परवानगीशिवाय मायनर इरिगेशन कर वसूल केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी दत्त इंडिया साखर कारखान्यावर राडा केला. कार्यकर्ते व कर्मचार्‍यांत जोरदार वादावादी झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व इतर कार्यकर्ते दत्त इंडिया कारखान्यात मायनर इरिगेशनच्या … Read more

“ऊस शिल्लक राहिल्यास कारखानदारांच्या घराबाहेर आंदोलन करणार” – स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत. अद्यापही 20 ते 25 हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक आहे. संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत, जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिल्यास कारखानदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले,” जिल्ह्यात मिरज, वाळवा, … Read more

राजू शेट्टी भाजपसोबत आल्यास स्वागतच करू; चंद्रकांत पाटलांची ऑफर

Chandrkant Patil Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. येत्या 5 तारखेला आपण याबाबत कठोर निर्णय घेणार आहोत अस राजू शेट्टी यांनी म्हंटल. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजू … Read more

‘या’ जिल्हा बँकेच्या व्याजमाफी विरोधात स्वाभिमानी आक्रमक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 175 कोटी रुपये व्याज माफी व राईटऑफ योजनेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून बँकेसमोर शनिवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शिमग्याच्या पार्श्वभुमिवर शेतकर्‍यांना शिमगा करायला लावणार्‍या संचालक मंडळाची ऑनलाईन सभा उधळून लावू असा इशारा यावेळी त्यांनी … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत इस्लामपुरातील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन पुकारले होते. तासभराच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन … Read more

शेतीला दहा तास वीज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शेतीसाठी दहा तास दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील आठ ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन केले. विटा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, शिराळा, सांगली लक्ष्मी फाटा, भोसे फाटा, कवठेमहांकाळ या ठिकाणी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन झाले. माजी खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरू आहे. … Read more

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मागणीसाठी स्वाभिमानीचा “रास्ता रोको”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत … Read more

शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार थांबवा अन्यथा झोडपून काढू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसतोडणी मजुरांना इशारा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब भिलवडी ऊस पट्टयात साखर कारखान्याचे स्लिप बॉय व ऊस तोडणीदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस कारखान्यास घालण्यासाठी स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, अंकलखोप ऊसपट्टयात तोडणीची धांदल … Read more

स्वाभिमानीकडून तहसीलदार कार्यालयासमोर ‘एफआरपी’ अध्यादेशाची होळी

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या शासन आदेशाची होळी येथील तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली. मंत्रालय सचिव व राज्य शासनाने काढलेल्या दोन टप्प्यांतील अध्यादेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजीसह राज्य शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव म्हणाले, सरकार कारखानदारांना सोबत … Read more