महाविकास आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही; राजू शेट्टी यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शेट्टी यांनी आज पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा बनत होते. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा सूचक होतो. मात्र, आता स्वाभिमानी ही महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे … Read more

अन्यथा, शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मदत द्यायची असेल तर द्या, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय. चेष्टा कराल तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असल्याचा इशारा … Read more

किसनवीर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किसनवीर साखर कारखान्यांची चार वर्षाची एफआरपीची अडकलेली आहेत. तेव्हा किसनवीर साखर कारखान्यांवर प्रशासक नेमावा. शेतकऱ्यांना खोटी लाईट बिले दिली जातून ती भरण्यासाठी धमकावत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत, अशावर फाैजदारी कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी इशारा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी … Read more

…तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना कारखान्यांकडून थकीत एफआरपी दिली जात नसल्याने तसेच राज्य सरकारकडूनही याबाबात काहीच कारवाई केली जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन … Read more

महागात पडण्याआधी निर्णय बदला; राजू शेट्टींचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली. राज्य सरकारच्या मदतीवरून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त ऊसउत्पादक शेतकर्याना कमी मदत दिलीय. नुकसान भरपाई देताना पूरग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे महागात पडण्याआधी निर्णय बदला, असा इशारा शेट्टींनी यावेळी दिला. यावेळी … Read more

सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रीवर धरणे धरण्यास जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर गुरुवार (दि.२५) आजपासून धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्या शाब्दिक वादावादी झाली. राजू शेट्टी यांनी राज्याचे सहकार मंत्री आपल्या कारखान्याचे … Read more

साताऱ्यात वीजबील वसुली विरोधात स्वाभिमानीचं आंदोलन; स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात धरपकड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अन्यायकारक विजबिल वसुली विरोधात स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात होत असुन सातारा महावितरण कंपनीच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांचे वतीने सातारा- कोरेगाव रोडवर महावितरण कार्यालय कृष्णानगर समोर रास्ता रोको आंदोलन आज सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले यावेळी सर्व … Read more

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more

तर मग ही विधान परिषदेची ब्याद नकोच; राजू शेट्टींनी ऑफर नाकारली

कोल्हापूर । राज्यपाल कोट्यातून मिळणाऱ्या विधान परिषद जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भलतेच कोंडीत सापडल्याचे दिसत आहेत. एकीकडे दुरावलेल्या विरोधकांनी चालवलेले टीकेचे प्रहार आणि स्वकीयांनीच केलेले घाव, यामुळे राजू शेट्टी व्यथित झाले आहेत. त्यातून त्यांनी गुरुवारी विधान परिषदेची ब्यादच नको, असे म्हणत यावर चर्चा करायचे नाही असे स्पष्ट केले आहे. विधान परिषदेच्या एका … Read more

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील … Read more