अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर टीम इंडियाला सतावत आहे ‘हि’ चिंता

Rohit Sharma

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – टी20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. आज इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो रविवारी पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया जरी फॉर्ममध्ये असली तरी टीम इंडियाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मची चिंता सतावत आहे. रोहित शर्माच्या (Rohit … Read more

सेमी फायनलसाठी नवे नियम लागू, पाऊस आल्यास ‘या’ प्रकारे होणार विजेत्याची घोषणा

T-20 World Cup

मेलबर्न : वृत्तसंस्था – आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T -20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये (T -20 World Cup) भारताचा इंग्लडबरोबर तर पाकिस्तानचा न्यूझीलंड बरोबर सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार … Read more

‘विराट कोहली नाही तर सूर्यकुमार यादव आजच्या सामन्याचा हिरो’, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूचे वक्तव्य

Surya and virat

सिडनी : वृत्तसंस्था – टीम इंडियाने आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध सामना जिंकला आहे. टीम इंडियाचा या वर्ल्डकपमधील हा सलग दुसरा विजय आहे. या अगोदर टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली होती. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 56 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) … Read more

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात Hardik Pandya ने केली ‘हि’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना पार पडला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. या सामन्यात मोठा थरार पाहायला मिळाला. हा सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत असताना भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांची जोडी धावून आली. या सामन्यात हार्दिक … Read more

IND vs PAK: कोण मारणार बाजी? आजपर्यंतचा रेकॉर्ड काय आहे?

Rohit And babar Azam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या टी -20 वर्ल्डकप (T-20 World Cup) ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असते. या मॅचसाठी (T-20 World Cup) दोन्ही टीम्स जोरदार तयारी करत असून विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम्स मैदानात उतरणार आहेत. … Read more

पाकविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने या’ तिघांना रोखले तर विजय मिळवणे सहज शक्य

Team India

मेलबर्न : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 वर्ल्ड कपमधील (T-20 World Cup) हाय व्होल्टेज सामना उद्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतील (T-20 World Cup) दोघांचा हा पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ आपले सर्वस्व पणाला लावून जिंकायचा प्रयत्न करतील. या दोन्ही संघातील मागच्या 5 सामन्यात भारताने 3 तर पाकिस्तानने 2 सामने … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू एकटाच वर्ल्ड कप जिंकून देईल, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा दावा

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T- 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेतील क्वॉलिफायर राउंड पूर्ण झाला असून, त्यामुळे पुढील फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे आता पुढील स्पर्धा रंगतदार होणार हे मात्र नक्की. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसनने (shane watson) भारताच्या एका खेळाडूबाबत … Read more

T-20 वर्ल्डकप आधी ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

ICC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसात T-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप अगोदर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये मोठे बदल (icc change rules) केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये हे सगळे नियम लागू करण्यात (icc change rules) येणार आहेत. या बदललेल्या … Read more

T-20 World Cup मध्ये ‘हा’ ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडचाही आहे फेव्हरेट

T-20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा T-20 (T-20 World Cup) आणि वनडे सामन्यांतील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. जडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघात अगदी परफेक्ट बसतो. असे असताना कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाला वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर केले. त्याच्या जागी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली. … Read more

T-20 World Cup: ‘या’ दोन संघामध्ये होणार T -20 वर्ल्डकपची फायनल; शाहिद आफ्रिदीने वर्तवली भविष्यवाणी

shahid afridi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिन्यांनी T -20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने T -20 वर्ल्डकप 2022 च्या फायनलमध्ये कोणते संघ असतील याची भविष्यवाणी केली होती. त्यावेळी त्याने 2022 च्या T -20 वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ असतील असे पॉटिंगने म्हटले होते. दरम्यान, पॉटिंगच्या … Read more