Taxation on Gold : आपल्याकडे असलेल्या सोन्यावर किती टॅक्स भरावा लागेल हे समजून घ्या

Taxation on Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Taxation on Gold : सोन्याचे असे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये प्रत्येकाला गुंतवणूक करता येते. भारतीयांमध्ये तर सोने हे सर्वांत आवडीचे आहे. सध्याच्या काळात फिजिकल गोल्ड व्यतिरिक्त, डिजिटल गोल्ड तसेच पेपर गोल्डची मागणी देखील खूप वाढली आहे. ज्यामुळे, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याआधी त्यासंबंधिच्या कर दायित्वांची माहिती असणे गरजेचे आहे. फिजिकल गोल्डच्या विक्रीवर लागू … Read more

प्रॉपर्टी विकून मिळालेल्या नफ्यावरील टॅक्स वाचवण्यासाठी ‘या’ बॉण्ड्स मध्ये करा गुंतवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर एखादी प्रॉपर्टी विकून पैसे मिळवले असतील आणि त्याद्वारे मिळालेल्या नफ्यावर तुम्हांला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्‍स टॅक्स द्यावा लागला तर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला पब्लिक सेक्‍टर अंडरटेकिंग (PSU) द्वारे जारी करण्यात आलेल्या कोणत्याही बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करावी. यामुळे तुमचा टॅक्सही वाचेल आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हांला चांगले रिटर्न देखील मिळेल. या बॉण्ड्समध्ये केलेली … Read more

Post Office च्या किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो? समजून घ्या

Investment

नवी दिल्ली । किसान विकास पत्र योजना म्हणजेच KVP ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे. तुम्ही 1000 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठीची कोणतीही मर्यादा नाही. किसान विकास पत्र योजनेत जर गुंतवणूकदार संपूर्ण वेळ तिथेच राहिला तर 124 महिन्यांत त्याचे पैसे दुप्पट होतात. या योजनेतील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. … Read more

जर तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 3 फंडांमध्ये लावू शकता पैसे

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. विशेषत: असे गुंतवणूकदार ज्यांना टॅक्स वाचवायचा आहे आणि इक्विटी मार्केटचा फायदाही घ्यायचा आहे, त्यांनी टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडामध्ये SIP (Systematic Investment Plan) द्वारे गुंतवणूक करणे चांगले होईल. गुंतवणूकदारांना गुंतवणूक सुरू करण्यासाठी योग्य वेळेची चिंता दूर करून शेअर बाजारातील अस्थिरता टाळण्यास मदत होते. त्याचे कंपाउंडिंग बेनिफिट … Read more

अर्थव्यवस्था तेजीत, ऍडव्हान्स टॅक्स 41 टक्क्यांनी तर डायरेक्ट टॅक्स 48 टक्क्यांनी वाढला

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक क्रियाकलापांना वेग आल्याने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ऍडव्हान्स टॅक्स भरणामध्ये 41 टक्के वाढ झाली आहे. यासोबतच व्यक्ती आणि कंपन्यांच्या उत्पन्नातून नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 48 टक्क्यांहून जास्तीने वाढ झाली आहे. हा आकडा कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेत सतत सुधारणा दर्शवतो. तसेच, तो सरकारच्या सुधारित अंदाजापेक्षा जास्त आहे. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन … Read more

आता 1 एप्रिलपासून ‘ही’ टॅक्स सूट मिळणार नाही, फायदा घेण्यासाठी काय करावे ते समजून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. 1 एप्रिल 2022 पासून होम लोनवर मोठी सूट मिळणार नाही. आयकर कायदा, 1960 च्या कलम 80EEA अंतर्गत, होम लोनवर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त टॅक्स सूट उपलब्ध होती. मात्र ही सवलत फक्त परवडणाऱ्या घरांसाठीच आहे (रु. 45 लाखांपर्यंत). 1 … Read more

पाकिस्तानी नागरिकांना धक्का; ‘या’ कारणामुळे कार खरेदी करणे होणार कठीण

नवी दिल्ली । पाकिस्तानातील लोकांना आता स्वतःची कार खरेदी करणे आता पूर्वीपेक्षा कठीण झाले आहे. देशात नवीन गाड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ARY न्यूजनुसार, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने सामान्यतः “मिनी-बजेट” म्हणून ओळखले जाणारे वादग्रस्त विधेयक मंजूर केले. याअंतर्गत कारवरील कर 100% वाढवण्यात आला आहे. रिपोर्ट्स नुसार, देशाच्या सिंध एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने वित्त (पूरक) कायदा 2022 … Read more

गुंठेवारीला आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद – गुंठेवारी अधिनियमानुसार शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी काल दिला. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करत डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय … Read more

सिडकोतील 7 हजार घरांना नोटीस; नागरिकांमध्ये खळबळ

औरंगाबाद – सिडको-हडकोचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यापासून आजपर्यंत या भागातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. मनपा प्रशासनाने केलेल्या पाहणीत अनेक मालमत्ताधारकांनी वाढीव बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्या टप्प्यात सात हजार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिका वाढीव बांधकाम कधीपासून झाले याची माहिती घेऊन नवीन करा करणार आहे. सिडको-हडकोचे … Read more