Budget Smartphones : 10 हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन, तपासा फीचर्स अन् किंमत

Budget Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget Smartphones : सध्याच्या काळात बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. ज्यामध्ये अगदी कमी किमतीपासून ते प्रीमियम पर्यँत अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. जर आपण एखादा स्मार्टफोन घेणार असाल आणि आपले बजट कमी असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगले फीचर्स असणाऱ्या … Read more

Jio च्या ‘या’ प्लॅनअंतर्गत वर्षभराची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंगसहीत सोबत मिळवा अनेक फायदे

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या Jio बाजारात एंट्री घेतल्यापासूनच ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन सादर करत आहे. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देण्यात जिओकडून कोणतीही कसर सोडली जात नाही. आजही आपण जिओच्या अशाच एका प्लॅन बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसहीत डेटाचे फायदे देखील मिळतील. तर जिओच्या या प्लॅनची किंमत … Read more

WhatsApp चे जबरदस्त फीचर, आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलू शकतील युझर्स

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp युझर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मेटाच्या मालकी असलेल्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडून iOS वर लवकरच एक स्टिकर मेकर टूल रिलीज केले जाणार आहे. याद्वारे युझर्सना आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलता येईल. Wabateinfo च्या एका रिपोर्ट्सनुसार, या नवीन फीचर्सद्वारे आता स्टिकर्स तयार करण्यासाठी युझर्सना कोणत्याही थर्ड पार्टी ऍप्सची गरज … Read more

बाजारात धुमाकूळ घालायला येतोय OnePlus चा ‘हा’ स्वस्त फोन, असे असतील फीचर्स

OnePlus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. बाजारात OnePlus 11 आणि OnePlus 11R सारखे प्रीमियम फोन लाँच केल्यानंतर OnePlus आता Nord सिरीजमधील नवीन हँडसेट OnePlus Nord 3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, OnePlus Nord 3 … Read more

Charger : आपला फोन वारंवार चार्ज करण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळेच तो कधीही डिस्चार्ज होऊ नये असे आपल्याला वाटत असते. कारण आपला फोन डिस्चार्ज होण्याने आपली अनेक कामे थांबतात. आजच्या काळात फोन जितका आवश्यक आहे तितकीच त्याची बॅटरीही आहे. मात्र आपला फोन पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देणारे फारच कमी … Read more

3 स्टार-5 स्टार AC मध्ये काय फरक आहे??? यापैकी कोणता खरेदी करणे फायदेशीर ठरेल ते पहा

AC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात AC ही लोकांची गरज बनली आहे. वाढते तापमान हे यामागील कारण आहे. आता जवळजवळ उन्हाळा सुरु झाला आहे ज्यामुळे अनेक लोकं आता नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर आपल्यालाही नवीन एसी घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टींची माहिती हवी. हे ध्यानात घ्या कि, कोणताही एसी … Read more

बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Ringtone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी लोकांमध्ये आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या Ringtone ठेवण्याची क्रेझ होती. मात्र, अजूनही बहुतेक लोकं काही दिवसांच्या अंतराने आपली रिंगटोन बदलत असल्याचे पहायला मिळते. अनेकदा प्रवास करताना आपल्याला अशा काही रिंगटोन ऐकायला मिळतात, जे ऐकून त्या आपल्यालाही ठेवाव्याशा वाटतात. काही रिंगटोनमध्ये तर एखाद्याचे नावही ऐकायला मिळते. मात्र अशी नावाची रिंगटोन ऐकल्यावर ती … Read more

मोबाईलचे Charger फक्त दोनच रंगांचेच का असतात ??? जाणून घ्या यामागील कारणे

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात दररोज कोणता ना कोणता नवीन स्मार्टफोन लाँच होतच असतो. ज्यामध्ये जबरदस्त फीचर्स मिळतात. आता या स्मार्टफोन बरोबरच मिळणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा चार्जर. कारण याशिवाय फोन वापरता येणे अशक्यच. आपल्याला बाजारात अनेक वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे किंवा क्षमतेचे मोबाईल चार्जर मिळतात. जर आपल्याला जरा हटके स्टाइलचा चार्जर … Read more

मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही फोनसाठी Charger हा खूप महत्त्वाचा असतो. कारण याशिवाय फोन चार्ज करता येणे अशक्य असते. मोबाईल फोन खरेदी करताना त्याच्या बॉक्स बॉक्समध्ये चार्जर दिला जातो. मात्र या चार्जर्समध्ये दिली जाणारी वायर खूपच लहान असते. ज्यामुळे, अनेकदा चार्जिंग दरम्यान फोन वापरताना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र हे जाणून घ्या कि, मोबाईल कंपन्यांकडून … Read more

व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!

Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. याद्वारे जगभरातील लोकं एकमेकांशी कनेक्ट राहत आहेत. सध्या WhatsApp आणि Telegram सारखे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप देखील खूपच लोकप्रिय आहेत. आता Telegram ने आपल्या युझर्सना चांगला अनुभव देण्यासाठी काही नवीन फीचर्स सुरु केले आहेत. या फीचर्सपैकी एक खास फीचर्स म्हणजे रिअल टाइम चॅट ट्रान्सलेशन. याशिवाय नेटवर्क … Read more