WhatsApp UPI QR Code Feature : WhatsApp वरून पेमेंट करणं झालं सोप्प; लाँच झालं नवं फीचर्स

WhatsApp UPI QR Code Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो चाहते आहेत. आपल्या यूजर्सना अजून चांगला अनुभव यावा आणि व्हाट्सअप वापरणं सोप्प जावं यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आताही व्हाट्सअप वर असं एक फीचर्स आणण्यात आलं आहे, ज्यामुळे एकेमकांना ऑनलाईन पेमेंट करणं सोप्प झालं आहे. WhatsApp UPI QR Code … Read more

WhatsApp Status ज्याच्यासाठी ठेवलाय, त्याला तो बघावाच लागणार; नवीन फिचर लाँच

WhatsApp Status mention contact

WhatsApp Status : WhatsApp हे जगातील सर्वात प्रसिद्ध असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स असून कंपनी आपल्या यूजर्स साठी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. यूजर्सना व्हाट्सअप वापरताना मजेशीर अनुभव कसा येईल याकडे कंपनी लक्ष्य देत असते. आताही व्हाट्सअपने एक नवीन फिचर लाँच केलं आहे, ज्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी स्टेट्स … Read more

केंद्र सरकारची मोठी घोषणा!! Electric गाडी खरेदीवर मिळणार 50 हजारांची सबसिडी

Electric Mobility Promotion Scheme (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicle) चलती आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून स्वतःची सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आताही निवडणुकीच्या तोंडावर सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 (Electric Mobility Promotion Scheme) जाहीर केली असून त्यासाठी 500 … Read more

Driverless Metro : आता ड्रायव्हर शिवाय धावणार Metro; पहा कोणती टेक्नॉलॉजी वापरली?

Driverless Metro

Driverless Metro : सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. दररोज नवनवीन आणि अनोख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत तुम्ही हवेत उडणारी कार, सेल्फ ड्रायव्हिंग कार बघितली असेल. पण आता लवकरच ड्रायव्हर शिवाय धावणारी ट्रेन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने … Read more

AI Teacher : देशातील पहिली AI शिक्षिका; Video पाहून तुम्हीही चाट पडाल

AI Teacher Kerala

AI Teacher : आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर सध्या सर्वत्र केला जात आहे. AI हि तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात मोठी क्रांती म्हणावी लागेल. आत्तापर्यंत एआयचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आता याच AI ने भारतीय शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल टाकलं आहे. कारण केरळच्या एका शाळेत देशातील पहिली AI शिक्षिका रुजू झाली आहे. खास बाब म्हणजे … Read more

Samsung Galaxy M14 4G : फक्त 8,499 रुपयांत Samsung ने लाँच 50MP कॅमेरावाला मोबाईल

Samsung Galaxy M14 4G Launch

Samsung Galaxy M14 4G : प्रसिद्ध ब्रँड Samsung चे मोबाईल भारतात जास्त प्रसिद्ध आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून Samsung मोबाईलवर भारतीय ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याचे आपण बघितलं असेल. कंपनी सुद्धा नवनवीन मोबाईल बाजारात आणत ग्राहकांच्या या विश्वासाला आणखी बळ देते. आताही कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवा मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy M14 4G असे … Read more

Android यूजर्स, सावधान!! एका क्लिकने बँक अकाउंट होईल रिकामं

Android Malware

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अँड्रॉइड युजर्सची संख्या कोरडोमध्ये आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. आणि जवळपास सर्व मोबाईल मध्ये अँड्रॉइड व्हर्जन पाहायला मिळते. परंतु याच Android यूजर्स साठी आता एक धोक्याची घंटा आहे. मोबाईल सुरक्षिततेच्या तज्ज्ञांनी एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल इशारा दिला आहे. Android XLoader असे या मालवेअरचे नाव असून हे इतकं … Read more

आता इंटरनेट शिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहता येणार; कसे ते पहा

Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोकळ्या वेळेत आपण Netflix या OTT प्लॅटफॉर्म वर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहून आपला वेळ घालवत असतो. परंतु जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा आपण अशा ठिकाणी गेलो जिथे नेटवर्क चा प्रोब्लेमी आहे. तर मात्र आपला हिरमोड होऊ शकतो आणि इच्छा असूनही आपण चित्रपट पाहू शकत नाही. परंतु आता चिंता करण्याची गरज … Read more

Nokia G42 5G : Nokia ने भारतात लाँच केला नवा 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Nokia G42 5G

Nokia G42 5G : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने आपला Nokia G42 5G मोबाईल 4GB RAM व्हेरिएन्ट मध्ये नव्याने लाँच केला आहे. खरं तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात लॉन्च झाला होता, मात्र आता नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये पुन्हा एकदा ग्राहकांसाठी बाजारात आणण्यात आला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत … Read more

Google ची मोठी कारवाई; शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम सह अनेक Apps प्ले स्टोअरवरून हटवले

google action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील काही Apps वर गुगलने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने Shaadi.com, Naukri.com सह अनेक महत्वाचे अँप्स Android Play Store वरून हटवले आहेत. शुल्काच्या वादावर गुगलने ही कारवाई केली आहे. याबाबत गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, या ॲप्सचे डेव्हलपर बिलिंग पॉलिसीचे पालन करत नाहीत. त्यांना यापूर्वी अनेकदा इशारा सुद्धा देण्यात आला … Read more