LookBack2022 : सर्वाधिक मायलेज देणाऱ्या SUV कार कोणत्या ठरल्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2022 या वर्षांतीक (LookBack2022) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या अन् सर्वात जास्त मायलेज देणार्‍या SUV कार कोणत्या असं तुम्ही विचाराल तर सर्वात वरती कोणत्या गाड्यांची नावं येतील हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2022 या वर्षी पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या आपण पाहिल्या. यामुळेच अनेकांनी चांगलं मायलेज देणार्या गाड्यांकडे आपला मोर्चा वळवला. जाणुन … Read more

30 हजारात खरेदी करा Honda ची दमदार Bike; कुठे आहे ऑफर?

Honda SP 125

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । टू-व्हीलर सेक्टरमध्ये कमीत कमी पैशात जास्त मायलेज देणाऱ्या अनेक गाड्या आहेत. खिशाला परवडणारी आणि जास्तीत जास्त फायदेशीर अशी गाडी खरेदी करण्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल असतो. आजच्या मार्केट मध्ये Honda SP 125 ही बाईक खूप प्रसिद्ध आहे. ही बाईक तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि मजबूत मायलेजमुळे देखील लोकप्रिय आहे. कंपनी Honda SP 125 … Read more

Nokia C31 : अवघ्या 10 हजार रुपयांत मिळणार Nokia चा जबरदस्त मोबाईल; पहा फीचर्स

Nokia C31

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Nokia चा C-सीरीजचा नवीन मोबाईल Nokia C31 लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच डिस्प्लेसह 5050mAh बॅटरी आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलची खास वैशिष्ठ्ये आणि त्याच्या किमतीबाबत… Nokia C31 मध्ये ६.७४ इंच (Nokia C31) एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला … Read more

Moto X40 लॉन्च; 60 MP सेल्फी कॅमेरा अन् बरंच काही… किंमतही पहा

Moto X40

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध (Moto X40) हँडसेट निर्माता कंपनी मोटोरोलाने आपल्या लेटेस्ट X सीरीज अंतर्गत आपला नवा स्मार्टफोन Moto X40 लॉन्च केला आहे. यामध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे MOTO च्या या स्मार्टफोनला ६० MP चा कॅमेरा आहे. आज आपण जाणून घेऊया या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये … Read more

HOP OXO Electric Bike : ‘या’ Electric Bike ची डिलिव्हरी सुरु; 150 किमी मायलेज

HOP OXO Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील (HOP OXO Electric Bike) सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Hop Electricने आज आपल्या फ्लॅगशिप हाय-स्पीड ई-बाईक, HOP OXO ची डिलिव्हरी सुरू केली आहे . हि इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत १० हजार लोकांनी बुकिंग केलं होत. सध्या कंपनीने जयपूरमधील ग्राहकांना 2500 युनिट्स डिलिव्हरी केली आहे. येत्या काही दिवसात … Read more

Range Rover Sport 2023 ची डिलिव्हरी सुरु; पहा फीचर्स आणि किंमत

Range Rover Sport 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jaguar Land Rover India ने आपली प्रसिद्ध SUV रेंज रोव्हर स्पोर्ट 2023 च्या नव्या व्हेरिएन्टची डिलिव्हरी सुरु केली आहे. ज्या ग्राहकांनी या SUV चे ऍडव्हान्स बुकिंग केले आहे त्यांना कंपनी आधी डिलिव्हरी करेल. ही SUV डायनॅमिक एसई, डायनॅमिक एचएसई, ऑटोबायोग्राफी आणि फर्स्ट एडिशन स्पेसिफिकेशन्समध्ये उपलब्ध आहे.आज आपण जाणून घेऊया या कारचा … Read more

BMW Electric Scooter : BMW घेऊन येतेय Electric Scooter; दमदार लूक अन् जबरदस्त मायलेज

BMW Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात (BMW Electric Scooter) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे बाजारातही अनेक इलेक्ट्रिक गाड्या लॉंच होत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर BMW भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. BMW CE 04 असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. जागतिक बाजारात कंपनीने आधीच ही इलेक्ट्रिक स्कूटर … Read more

Vivo Y35 5G : Vivo ने लॉन्च केला 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Vivo Y35 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध (Vivo Y35 5G) मोबाईल कंपनी Vivo ने आपला 5G मोबाईल Y35 मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. या मोबाईल तगडी स्क्रिन, मजबूत बॅटरी आणि जबरदस्त फीचर्स मिळतात. हा मोबाइल ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड या 3 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आज आपण जाणून घेऊया विवो च्या या नव्या मोबाईलची किंमत आणि … Read more

Tata Nano : टाटा लाँच करणार नॅनोचं इलेक्ट्रिक माॅडेल; जाणुन घ्या

tata nano electric

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एप्रिल 2020 मध्ये भारतात BS6 नियम लागू करण्यात आला. यानंतर टाटाने नॅनो (tata nano) आणि सफारी स्टॉर्म बंद केली होती. यादरम्यान जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध झालेली टाटा नॅनो (tata nano) देशातील कार निर्मात्यासाठी विक्री निर्माण करण्यात अपयशी ठरली. यानंतर मे 2018 मध्ये या कारचे उत्पादन बंद करण्यात आले. कंपनीचे … Read more

Volkswagen Tiguan Exclusive Edition भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Volkswagen Tiguan Exclusive Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मन ऑटोमोबाइल (Volkswagen Tiguan Exclusive Edition) कंपनी फॉक्सवैगनने आपली प्रसिद्ध कार Tiguan SUV चे एक्सक्लुझिव्ह एडिशन लॉन्च केले आहे. या SUV मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आल्याने ही कार अधिक आकर्षक दिसते. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 33.50 लाख रुपये आहे. फोक्सवॅगनचे हे एडिशन प्युअर व्हाइट आणि ओरिक्स व्हाईट (सिल्व्हर) या … Read more