अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलेही ठार झाली आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येते आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या महिला आणि लहान मुलांवरही यावेळी हल्ले झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन नवजात … Read more

२६ वर्षांचा डाॅक्टर ते हिज्बुल कमांडर; जाणुन घ्या हे कसं झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात, बरीच झुंज दिल्यानंतर अखेर सुरक्षा दलांना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाईकूचा खात्मा करण्यात यश आले. बुरहान वानीनंतर नायकू हा काश्मीर खोऱ्यातील तरुणांसाठी पोस्टर बॉय बनला होता, दहशतवादी कारवायांमुळे त्याच्यवर १२ लाख रुपयांचे बक्षीस ही ठेवण्यात आले होते.याच नायकूच्या निर्मूलनानंतर आता गाझी याला हिज्बुलची कमांड मिळाली आहे. या दहशतवादी संघटनेचा … Read more

इसिसच्या हस्तकाला जर्मनीमध्ये अटक,याझीदी मुलींना इसिससाठी बनवायचा ‘सेक्स स्लेव्ह’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेच्या इराकमधील एका व्यक्तीविरोधात मानवी तस्करी, लैंगिक छळ आणि याझीदी मुलींचा खून यासाठी जर्मनीतील न्यायालयात खटला सुरू केला आहे. या व्यक्तीची पत्नीवर देखील म्यूनिच न्यायालयात याझीदी मुलीच्या हत्येसाठी खटला सुरु आहे. या दोघांवर तस्करीसाठी आणलेल्या एका ५ वर्षाच्या मुलीला पिण्यासाठी पाणी न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप … Read more

लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला घेतलं फैलावर म्हणाले, जग करोनाशी लढतंय अन् तुम्ही..

वृत्तसंस्था । भारताचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं. ”कोरोनाच्या संकटात आम्ही आमच्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहोत. फक्त आमच्या लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण दुसरीकडे … Read more

अमेरिकेने हिज्बुल्ला कमांडरला पकडण्यासाठी जाहीर केले दहा लाख डॉलर्सचे बक्षीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लेबनीज हेझबुल्लाचा कमांडर मुहम्मद कावथरानी याच्या गतिविधी,नेटवर्क आणि सहयोगीविषयी कोणत्याही माहिती देण्याऱ्यासाठी अमेरिकेने दहा दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. इराकमधील इराण समर्थीत गटांचे संयोजन करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप या कमांडरवर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शुक्रवारी दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इराकमधील निमलष्करी गटांचे राजकीय समन्वय सांभाळणाऱ्या काथारानी इराकमधील … Read more

काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं केला ९ दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंथा । काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयन्त हाणून पाडत भारतीय लष्कराने ९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. आज रविवारी कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजिक ही कारवाई करण्यात आली. दुर्दैवानं या कारवाईत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर २ जवान जखमी झाले आहेत. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने जखमी जवानांचा बचाव करण्याच्या कामात मोठे अडथळे येत … Read more

काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ आतंकवादी ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, कुलगाम जिल्ह्यातील बटपोरा भागात दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या सुरक्षा दलाने काल सायंकाळी कारवाई सुरू केली.गाव परिसरातील बागेत लपून बसलेले दहशतवादी तिकडेच अडकले आणि जबरदस्तीने सुरक्षा … Read more

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

काश्मिर खोर्‍यात १० – १२ वर्षांच्या मुलांना कंट्टरपंथापासून रोखण्याकरता छावण्या – बिपिन रावत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | काश्मिरमध्ये १० – १२ वर्षांची मुले देखील कट्टरपंथीयांना बळी पडली आहेत. आणि या वयोगटातील मुलांना कंट्टरपंथीयांपासून रोखण्यासाठी आपण डिरेडिकलाईझेशन कॅम्प चालवत असल्याची माहिती भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांनी गुरुवारी दिली. दिल्ली येथे आयोजित ‘रायसीना संवाद’ या कार्यक्रमात बोलताना रावत यांनी यावर भाष्य केले. काश्मीरमध्ये १०-१२ वर्षाची मुले … Read more

या पोलिस अधिकाऱ्याने हिजबुलच्या दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला होता, वाचा सविस्तर..

टीम हॅलो महाराष्ट्र | जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी तपासणी दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना अटक केली गेली होती. ज्यावेळी हे दहशतवादी पकडले गेले, त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे डीएसपी देवेंद्र सिंगदेखील त्यांच्याबरोबर गाडीमध्ये होते. देवेंद्रसिंग यांची पोलिस आणि सुरक्षा संस्था चौकशी करत आहेत. दरम्यान सोमवारी सूत्रांनी सांगितले की, देवेंद्र सिंगने आपल्या घरातच दहशतवाद्यांना आश्रयदेखील दिला होता. … Read more