यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता मुंबईतच होणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. दरम्यान मुंबईत अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे विरोधक आगोदरच आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मानेची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना … Read more

एसटीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचे मोठं विधान; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलनिकरण व्हावं यासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता जर एसटीचे विलनिकरण केलं तर इतर महामंडळ देखील तशी मागणी करतील असा दावा केला. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यांच्या मागण्या याविषयी … Read more

पहिली ते चौथी शाळा सुरू होणार?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा … Read more

एसटी संपाविषयी पवार साहेबांशी सकारात्मक चर्चा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. एसटी कामगारांचा संप, अमरावती हिंसाचार, तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर पवारांसोबत चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, एसटी संपाविषयी शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच तोडगा निघेल अशी आशा राऊतांनी व्यक्त केली. एसटीचा … Read more

आझाद मैदानावर काय अतिरेकी येऊन बसलेत का? पडळकरांचा अनिल परब यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस टी कामगारांच्या चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तास चर्चा होऊनही अद्याप ठोस मार्ग निघाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसले आहेत का … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? शरद पवार- अनिल परबांमध्ये तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाबाबत अजूनही काही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चाललेली … Read more

एसटी चे खाजगीकरण होणार?? सरकारकडून चाचपणी सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत. एसटीच्या खाजगीकरणाच्या दिशेने राज्य सरकारन पडताळणी … Read more

डिसेंबरमध्ये भाजपकडून सरकार विरोधात उग्र आंदोलन; चंद्रकांत पाटलांची घोषणा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचं गुन्हेगारीकरण झालं असून त्याविरोधात भाजपकडून संपूर्ण राज्यभर जवळपास 20 हजार सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, राज्यातील महिलांवरील अत्याचार, … Read more

पडळकरांच्या जीवाला धोका, सरकारने सुरक्षा द्यावी; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अश्या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनादेखील पत्र पाठवलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

हे सरकार भ्रष्ट्राचारी, आता रस्त्यावर उतरावेच लागेल; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार असून या सरकारविरोधात एल्गार पुकारून आपल्याला आता रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले,  या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, … Read more