आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे आज … Read more

भाजपचे लोक आपली माथी भडकवतायेत ; अरविंद सावंतांचे एसटी कर्मचाऱ्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी पत्र लिहिले. … Read more

अण्णा हजारेंचा एसटी संपाला पाठिंबा; कर्मचाऱ्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर . या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोणतेही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही तर, ते पडण्याला घाबरते … Read more

एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा; राज ठाकरेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे. … Read more

….तर सरकार नवीन कामगार भरती करणार का? परिवहन मंत्र्यांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर जर एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार … Read more

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवली; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ इतकी होणार आहे. फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या निर्वाचित सदस्यांची संख्या … Read more

MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.  अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा … Read more

भाजप नेते एस टी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवतात; संजय राऊतांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप कडून एस टी कामगारांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलं. शिवसेनेने … Read more

कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना साद घालत भावनिक आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे; राणेंची घणाघाती टीका

rane thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलिसांना दिवाळीनिमित्त मुंबईतील सहा पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ७५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. आता मुंबई पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ठाकरे … Read more