जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर; कोर्टाचा मोठा निर्णय

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . Mumbai Indians मधून पोलार्ड OUT; 'या' 4 खेळाडूंनाही केलं … Read more

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर आज त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आव्हाड यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वकील प्रशांत कदम यांनी जितेंद्र … Read more

आव्हाड अटक प्रकरणात केतकी चितळेची उडी; केले गंभीर आरोप

jitendra awhad ketaki chitale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असतानाच या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने … Read more

आव्हाडांच्या अटकेनंतर पवारांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, ज्या प्रेक्षकाला मारहाण….

rohit pawar jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला … Read more

जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. यावरून आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनंतर आव्हाड यांनी ट्विट करत याबाबात माहिती दिली. ठाणे येथील वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांची आज मारहाण प्रकरणी … Read more

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून मनसेने Facebook पोस्टद्वारे केली ‘ही’ मोठी घोषणा

MNS Facebook Post Har Har Mahadev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. मात्र, आव्हाड यांनी पाठ फिरवताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शो पुन्हा चालू केला. ठाण्यात घडलेल्या घटनेनंतर मनसेचे जाधव यांनी हा चित्रपट मोफत … Read more

राष्ट्रवादीच्या डोक्यातून ‘जात’ अजिबात जात नाही; मनसेची राष्ट्रवादीवर टीका

MNS NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून आता राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री 10 वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. त्यानंतर काही वेळानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा राष्ट्रवादीने बंद पाडलेला शो पुन्हा सुरु केला. तसेच मनसेचे नेते … Read more

आम्हीही 3 महिन्यांपूर्वी महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटताहेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील नेत्यांच्या बंडखोरीची आजही खूप चर्चा होताना दिसत आहे. खुद्द कधी एकनाथ शिंदे तर कधी शिंदे गटाचे काही आमदार बंडखोरीबाबत बोलून दाखवतात. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीबाबत मोठे विधान केले आहे. “आम्हीही 3 महिन्यांपूर्वी जे महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमट आहेत. आम्ही जगभरात फेमस झालो आहे, असे … Read more

महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बॅनरबाजी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे. या बॅनर वर ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र योद्धा असा करत एकप्रकारे शिंदे याना आव्हान देण्यात आलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात … Read more

धक्कादायक! ठाण्यात कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

molesting

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे स्टेशन रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग (molesting) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने संतापजनक कृत्य केल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. संबंधित घटना (molesting) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more