धक्कादायक ! बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला

Crime

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामधील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोलण्यास नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हि घटना उल्हासनगरमधील कॅम्प नंबर २ परिसरात आहे. आणि ह्यामध्ये अजून धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा आरोपीदेखील अल्पवयीनच आहे. त्याने ब्लेडने या मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार … Read more

कोविड सेंटरमध्ये नर्सचा विनयभंग ; सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्यावेळी औरंगाबादमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिका चालकाने विनयभंग केला होता. अशाच प्रकारची एक घटना बीडमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्सचा तिच्याच सहकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित नर्सने आरोपी सहकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more

म्युकोरमायकोसिसचा ठाण्यात पहिला रुग्ण आढळला, महिलेचा डोळा झाला निकामी

Mucormicosis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाशी लढताना नाकीनऊ येत असताना आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस रोगाचा संसर्ग होताना आढळून येत आहे. म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेला याची लक्षण आढळून आली असून या महिलेचा डोळा निकामी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ठाण्यातील जिल्हा … Read more

Thane News : ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी

Accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेमध्ये चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी कि, आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मीरा रोड ते वाशीच्या दिशेने … Read more

धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या … Read more

अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता. सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे … Read more

केजयेथील महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Women Suicide

केज | केज येथील महाविद्यालयीन तरूणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेची केज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 19 वर्षीय तेजल संपत चव्हाण ही तरुणी अंबाजोगाई येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तेजल हिने शहरातील धारूर … Read more

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेणयात आला आहे. म्हणूनच १ जुलैपासून पुन्हा ठाणेकरांना संचारबंदीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ … Read more

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

राज्यातील रेड झोन असलेल्या इतर ठिकाणांप्रमाणेच ठाण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more