MBBS पदवी धारकांना सुवर्णसंधी; ठाणे येथे तातडीची भरती – जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; भिडे गुरुजींच्या संदर्भामुळे खळबळ

ठाणे । राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सदर धमकीवजा संदेशामध्ये संभाजी भिडे गुरुजींचा संदर्भ असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी स्वतः याबाबत एक ट्विट रिट्विट करून माहिती दिली आहे. भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची, बाहेर निघू नका घराच्या आता असे म्हणत … Read more

मुसलमान डिलिव्हरी बाॅयकडून सामन घ्यायला नकार, उद्धव सरकारने केले अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधून एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे.जिथे एका व्यक्तीने किराणा सामानाची डिलिव्हरी एका मुसलमान डिलिव्हरी बॉयकडून घेण्यास नकार दिला आहे.ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा भागात सामानाची डिलिव्हरी करायला गेलेल्या एका एका मुसलमान डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी घेण्यास नकार दिला म्हणून ५१ वर्षीय गजानंद चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या … Read more

अफवांच्या बाजारात फिरताना आणखी लोकांचे जीव जाऊ नयेत यासाठी..

समाजातील नेते आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी धोकादायक अफवा रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

‘मला माफ करा…मी हरलो…’, जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

Jitendra Awhad

ठाणे । गरजुंना मदत पुरवताना कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीस्वतः होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. त्यानंतर सतत फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून जनतेला धीर देणारे आव्हाड यांनी मात्र आज एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वात करून दिली आहे. जगाला … Read more

त्याने गम्मत म्हणुन WhatsApp स्टेटसवर लिहिलं मी Covid-19 +, पुढे काय झालं वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे आणि हजारो लोकांचा बळी गेला आहे, तरीही असे काही लोक आहेत जे या प्राणघातक साथीच्या रोगाला हलक्यात घेत आहेत आणि याला एक विनोदच समजत आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसबद्दल विनोद करणे एका माणसाला महागडे ठरले आहे .त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर,महाराष्ट्रातील ठाणे … Read more