आजीबाई जेवलात का? विचारत गळ्यातील चैन हिसकावून चोरटा झाला पसार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

thief old woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड शहरात रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात बँका, शासकीय कार्यालये, महत्वाची कार्यालये तसेच सोन्या-चांदीच्या दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरीही चोरटे त्यांना काही जुमानत नाहीत ते बिनधास्तपणे चोरी करत आहेत. अशीच घटना नुकतीच कराड शहरातील बुधवार पेठ परिसरात घडली. या ठिकाणी रात्री जेवल्यानंतर फिरत असलेल्या एका आजीबाईचा चोरट्याने … Read more

बसमध्ये चढताना चोरट्याने साधली संधी; गर्दीचा फायदा घेत काही क्षणात लाखांचे दागिने केले लंपास

Satara Bus Station News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा बस्थानकात चोरट्यांकडून चोरीचे प्रकार केले जात आहेत. हातोहात कुणाचे दागिने तर कुणाच्या खिशातील पैशांची पाकिटे लंपास केली जात आहेत. अशीच घटना नुकतीच सातारा बसस्थानकात घडली. या ठिकाणी अज्ञात चोरट्याने सुमारे 2 लाखांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजश्री शंकर … Read more

Satara News : 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील 17 ठिकाणी घरफोड्या टाकत सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने नुकतीच अटक केली आहे. संजय मदने असे दरोडा टाकणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा … Read more

अबब! 3 किमीपर्यंत ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकत राहिला चोर; प्रवाशांनी आतमध्ये खेचले आणि…

thief

पाटणा : वृत्तसंस्था – चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये जमलापूर साहेबजंग पॅसेंजर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरी (thief) करताना एका चोराला प्रवाशांनी पकडले तब्बल तीन किलोमीटर पर्यंत हा चोर (thief) बाहेर लटकत होता साधारणपणे यावेळी ट्रेनची गती 80 किलोमीटर इतकी होती. ही घटना घोगा रेल्वे … Read more

चोरट्याने 62 वर्षांच्या आजीची पर्स हिसकावून काढला पळ

thief snatched 62 year old womans purse

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यातच वृद्धांच्या बाबतीत अनेक बातम्या आपण वाचल्याच असतील. अशाच पद्धतीची एक घटना नाशिक जिल्ह्यातील उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेची पर्स पळवून (thief snatched 62 year old womans purse) नेणाऱ्या एका चोराचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. चोरट्याने 62 वर्षांच्या आजीची पर्स हिसकावून … Read more

सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा : चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित

Robbery at Satara District Bank Branch

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथे मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या (शाखा वडगाव) साईडच्या बाजुला असणार्‍या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला तसेच गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाखेतील कर्मचारी आणि भोंग्याच्या आवाजामुळे व नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने … Read more

साताऱ्यात वाहनांच्या बॅंटऱ्या चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात एम. आय. डी. सी व इतर ठिकाणी वाहनांच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्याने सातारा शहर पोलिस या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशावेळी डी. बी. पोलिसाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना एक युवक संशयितरित्या आढळून आला. त्याच्याकडे चोरलेल्या एकूण 9 बॅटऱ्या व चोरीकरिता वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख … Read more

साताऱ्यात अट्टल दुचाकी चोरट्याकडून 3 दुचाकी जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अभिजीत राजाराम लोहार (वय- 35 मूळ रा. आंबवडे बुद्रुक, ता. जि. सातारा, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) यास सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या … Read more

पोलीस असल्याचे सांगून वृद्धेला लुटले, 3 लाख 50 हजारांचे दागिने चोरट्यांकडून लंपास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पोलीस असल्याची बतावणी करीत जत शहरातील मंगळवार बाजार पेठेत राहणार्या श्रीमती सूरजदेवी मिश्रीमल ओसवाल यांच्या अंगावरील साडेसहा तोळ्याचे तीन लाख पन्नास हजार किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. या दिवसा ढवळ्या चोरीत तिघा अज्ञात चोरट्यांनी अत्यंत विश्वासाने या वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याने खळबळ … Read more

वाई येथे वकिलाच्या पत्नीची हातचलाखीने सहा तोळ्याची फसवणूक

वाई | पोलिस असल्याचे भासवून अज्ञात चोरट्यांनी वाई येथील एका वकीलाच्या पत्नीची हातचलाखीने फसवणूक केल्याची घटना घडली. दरम्यान, अज्ञातांनी सहा तोळे सोने लंपास केले असून याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी शुभांगी प्रमोद थिटे या त्यांच्या गणपती आळीतील स्टेशनरीच्या दुकानात निघाल्या होत्या. कन्याशाळा … Read more