पुणे – बँगलोर महामार्गावर वाहतुक कोंडी; दिवाळीची सुट्टी संपताच चाकरमान्याची पुण्या मुंबईकडे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळी सणाच्या निमिताने मोठ्या संख्येने मुंबई- पुणे येथील चाकरमानी आपल्या कुटुंबियां समवेत गावाकडे आले आहेत. आता दिवाळी सण संपल्याने ते पुण्या मुंबईला परंतु लागले…