ग्राहकांचा डेटा विकून IRCTC कमावणार कोट्यवधी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणारी बहुतेक लोकं IRCTC च्या वेबसाइटवरून रिझर्वेशन तिकिटे बुक करतात. आयआरसीटीसी कडून तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना त्यांचे नाव, लिंग, वय, पत्ता, फोन नंबर आणि ईमेल आयडी विचारले जाते. दररोज लाखो लोकं IRCTC च्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतात रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या आयआरसीटीसीचा वापर 10 कोटींहून जास्त लोकांकडून … Read more

PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना KYC अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका ट्विटमध्ये बँकेकडून म्हटले गेले आहे की, 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व ग्राहकांनी KYC करून घ्यावे. गेल्या अनेक महिन्यांपासून, बँक आपल्या ग्राहकांना KYC करण्याबाबत सतर्क करत आहे. KYC केल्याने, ग्राहकांचे बँक खाते ऍक्टिव्ह होईल, जेणेकरून त्यांना फंड ट्रांसफरसारख्या … Read more

“… त्यापेक्षा Elon Musk यांनी भारतात गुंतवणूक करावी” – अदार पूनावाला

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरला 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) मध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. ट्विटरच्या बोर्डाने एलन मस्कची ही ऑफर स्वीकारली. हा करार पूर्ण झाल्यानंतर एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील. एलन मस्कने ट्विटर विकत घेतल्याची जगभरात चर्चा होते आहे. याविषयी उद्योग जगतातून … Read more

Twitter चा वापर करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा

Elon Musk Twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता एक मोठी घोषणा केली आहे. भविष्यात ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात असं त्यांनी सांगितले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना नव्हे तर व्यायसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे ते म्हणाले इलॉन मस्क यांनी याबाबत ट्विट करत … Read more

ज्यादिवशी सत्ता जाईल… त्या दिवशी परतफेड व्याजासह : महाविकास आघाडीला चित्रा वाघ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आ. रवि राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर भाजपाच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ज्या दिवशी तुमच्या हातून सत्ता जाईल त्यादिवशी विनातक्रार परतफेड करायला तयार रहा…तीही व्याजासह..! असे ट्विट करण्यात आले आहे. मात्र, या ट्विटनंतर चित्रा वाघ यांना जोरदार ट्रोल करण्यात … Read more

‘एवढ्या पैशात तर श्रीलंका विकत घ्याल’; एलन मस्कच्या ट्विटर खरेदीच्या ऑफरवर जोक होतायंत व्हायरल

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एलन मस्कने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्जची ऑफर दिली होती त्यामुळे त्यांच्या या ऑफरमुळे ट्विटरवर अनेक जोक्सही व्हायरल होत आहेत. असाच एक विनोद सध्याचे श्रीलंकेवरील कर्ज आणि एलन मस्क ट्विटरला दिलेल्या ऑफरची तुलना करतानाच विनोद पाहायला मिळत आहे. वास्तविक, … Read more

Twitter ला जबरदस्तीने विकत घेऊ शकणार नाहीत Elon Musk, ‘हा’ मोठा शेअरहोल्डर बचावासाठी येऊ शकतो !

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांची ट्विटरवर एन्ट्री झाल्यापासूनच अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे ही अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग कंपनी सतत चर्चेत असते आणि यामुळे तिच्या शेअर्सचे भाव वाढत आहेत. पहिले, मस्कने ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर ते ट्विटरच्या बोर्डात सामील होणार असल्याची बातमी आली. … Read more

Elon Musk च्या ऑफरबाबत Twitter च्या बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे. 43.4 अब्ज डॉलरच्या या ऑफरवर ट्विटर इंकनेही गुरुवारी प्रतिक्रिया दिली. एलन मस्क हे सध्या ट्विटरचे सर्वात मोठे सिंगल शेअरहोल्डर आहेत. त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या कंपनीत त्यांचा जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला … Read more

Twitter विकत घेण्यासाठी Elon Musk ने दिली $41 बिलियनची ऑफर

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घ्यायची आहे. एलन मस्क यांनी ट्विटर बोर्डात सामील होण्यास नकार दिल्याच्या काही दिवसांनी ट्विटरला सुमारे $41 अब्जमध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्कने प्रति शेअर $ 54.20 दराने खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. ही किंमत 1 एप्रिल रोजी ट्विटरच्या … Read more

Elon Musk अडचणीत, Twitter मधील गुंतवणुकीची माहिती उशिरा दिल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यावर अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर Twitter मधील त्यांच्या स्टेकची घोषणा करण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्याचा आरोप आहे. कंपनीचे शेअर्स स्वस्त दरात मिळावेत म्हणून त्यांनी असे केले. यूएस सिक्युरिटीज एक्स्चेंज आणि एक्सचेंज कमिशन फाइलिंग एलन मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2 टक्के भागीदारी आहे. म्हणजेच मस्कचे ट्विटरचे 73,486,938 … Read more