रस्ते अपघाताबाबत केंद्र सरकारने बदलले नियम! आता मदत करणाऱ्याला नाही द्यावी लागणार स्वतः बद्दलची माहिती
हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार … Read more