शिवसैनिक राज्यसभेत जाऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीने बंदोबस्त केला; बंडखोर उदय सामंत यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत शिवसैनिक असलेले संजय पवार निवडुन येऊ नये म्हणून काँग्रेस- राष्ट्रवादीने प्रयत्न केले असा गंभीर आरोप बंडखोर आमदार उदय सामंत यांनी केला. तसेच मी कायम शिवसेनेतच आहे आणि राहीन, शिवसैनिकांनी गैरसमज करू नये असं आवाहन त्यांनी केलं. उदय सामंत यांनी व्हिडिओ शेअर करत आपलं मत व्यक्त केले. मी शिवसेनेतच आहे. … Read more

उदय सामंत गुवाहाटीला रवाना; शिवसेनेला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा आज गुवाहाटी ला रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. आधीच तब्बल 40 हुन अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून आता मंत्री उदय सामंत हे सुद्धा गुवाहाटी ला गेल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या … Read more

… तर मीही आज गुवाहाटीत दाखल झालो असतो; उदय सामंत यांचे मोठे विधान

Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदेच्या गटात दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान त्यांच्या गटात येण्याच्या ऑफर अनेक आमदारांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र मागील तीन दिवस रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मातोश्री व वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. काल सामंत हे मुंबईतून बाहेर … Read more

छ. शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न : उदय सामंत

सातारा | शिवस्वराज्य दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शाहू कला मंदिर येथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. सामंत बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) … Read more

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करु : उदय सामंत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्राज्ञपाठशाळामंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री .सामंत यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी … Read more

महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यास मान्यता; मंत्री उदय सामंत यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अनेक दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालीन विध्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान यानंतर “आता ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष स्वरूपात महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली. मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, … Read more

कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : उदय सामंत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रूपये आणि इनोवेशन (innovation) केंद्रासाठी 5 कोटी रूपये असे एकूण 10 कोटी रुपये देणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( … Read more

भाजपने सहा लाख कार्यकर्ते आणले तरी कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच विजय : उदय सामंत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोल्हापूरच्या निवडणूकीत भाजपाने 3 लाखाऐवजी भाजपचे 6 लाख कार्यकर्ते आणले, तरी पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. कराड येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर येथील पोटनिवडणूकीत … Read more

नाणारला रिफायनरी प्रकल्प होणार नाही, बारसूच्या जागेचे केंद्राला पत्र : उदय सामंत

uday samant

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नाणार रिफायनरी प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची भूमिका बदलत आहे, हा फार मोठा अपप्रचार आहे. नाणारला रिफायनरी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणत्याही परिस्थिती नाणारला आम्ही रिफायनरी होवू देणार नाही. सध्या बारसू रिफायनरीचा विषय चालू असल्याचे माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कराड येथे शासकीय औषध निर्माण … Read more

लतादीदींच्या नावाने मुंबईत 3 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ; उदय सामंत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आजच्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात … Read more