भाजपकडून उमेदवारांची 10 वी यादी जाहीर; मात्र उदयनराजेंच्या नावाचा उल्लेख नाही

BJP Candidate list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढील यादीत उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडून आज … Read more

Satara News : सातार्‍यात खा. उदयनराजेंनी केलं दीड कोटींच्या रेड्यासोबत फोटोसेशन तर कुठं गरबा दांडियात गाण्यावर धरला ठेका…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारे सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल होत आहेत. सातार्‍यातील जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती कृषी, औद्योगिक प्रदर्शनामध्ये विलास गणपती नाईक यांचा दड कोटी रूपये किंमतीचा गजेंद्र रेडा प्रदर्शनात आकर्षण ठरलाय. दररोज 15 लिटर दूध, ४ किलो पेंड, ३ किलो गव्हाचा … Read more

देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही : छ. उदयनराजेंचा गर्भित इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमनिया सारखी अवस्था आपल्या देशाची व्हायला फार काळ लागणार नाही. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून या देशाचे तुकडे व्हायला देखील वेळ लागणार नाही, असा गर्भित इशारा राजकारण्यांना भाजपचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सातारा जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती … Read more

माझं बोलणं झोंबल्यांने खासदारांची सपशेल माघार : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दिवसभर मिडियातून माझं आणि अजिंक्यतारा कारखान्याचे नाव घेतलं जात होतं, तेव्हा खासदारांनी खुलासा का केला नाही. त्यानंतर मी रात्री बोललो ते बहुतेक जास्त लागलं असेल किंवा झोंबले असेल त्यामुळेच त्यांनी पत्रक काढून सपशेल माघार घेतली, असल्याचा चिमटा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी काढला. सातारा पालिका निवडणूक जवळ येताच खासदार उदयनराजे आणि … Read more

“मला त्यांच्या ड्रायव्हरला आय लव यु संदेश पाठवावा लागेल तेव्हा उदयनराजेंना मिळेल” – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते तर कधी एकमेकांबद्दल प्रेमही दर्शवले जाते. असा प्रकार अनेकदा सातारचे भाजपचे खासदार छत्रपती उदयराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबतीत बघायला मिळतो. दरम्यान आज व्हेलेंटाईन डे निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी मनात असलेल्या प्रेमाबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनातील इच्छा बोलून … Read more

साताऱ्यात “पुष्पा”वर खा. उदयनराजे फिदा… मित्रांसोबत राजलक्ष्मी थिएटरमध्ये कल्ला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभा खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पा द राइज हा चित्रपटगृहात जावून मित्रासोबत पाहिला आहे. साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी भेट देत पुष्पा चित्रपट पाहिला. पुष्पा द राइज चित्रपट पाहिल्यानंतर खा. उदयनराजे यांनी कलाकाराचे काैतुक करत राजलक्ष्मी थिएटरलाही शुभेच्छा दिल्या. … Read more

सत्ताधाऱ्यांचा कचऱ्यातून, गु-आतून पैसै काढायचा उद्योग : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सत्ताधाऱ्यांनी नुसती बिले काढून कमिशन घेतले. घंटागाडीकडूनही कमिशन घ्यायचे. घंटागाडीवाले सुरूवातीलाच वर्षात दोनदा आत्महत्या करायला गेले, म्हणजे कचऱ्यातून, गुआतून सगळ्यातून पैसै काढायचा उद्योग चालू असल्याचा आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. सातारा- शाहुपुरी येथील कण्हेर पाणीपुरवठा योजनेवरून दोन्ही राजेमध्ये श्रेयवाद पेटला. शाहूपुरी येथील पाण्याच्या टाक्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे … Read more

उदयनराजेंना टोला… तुम्हांला नक्की लाज कशाची वाटली : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिकेच्या इमारतीचे भूमिपूजन झालं चागलं झालं. परंतु त्या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेटमध्ये तरतूद नाही, कसलीही तांत्रिक मान्यता नाही. पण नारळ फोडून, गाणी गावून लोक मोकळी झाली. गाणी गाण्यापेक्षा आता तुम्ही सातारकरांना नेमकं सांगा, काय बाय सांगू कसगं सांगू तुम्हांला नक्की कशाची लाज वाटली ते सांगा म्हणत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजेंवर सडकून टीका : नारळ फोडणे प्रथा, कोणती घरफोडी केली नाही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो. नारळ वाढविणे ती एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत. ज्या लोकांनी स्वताः च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळ केल नाही, असे म्हणत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

साताऱ्यात सैन्य भरती केंद्र, मिलिटरी हाॅस्पीटल : खा. छ. उदयनराजे यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे मागणी

सातारा | सैनिक परंपरा लाभलेल्या सातारच्या भूमीत लष्कर/ सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैदयकिय उपकेंद्र तातडीने सुरु करावे. या प्रमुख मागण्यासह विविध प्रश्नांबाबत निर्णय घेणेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली. शिवपदस्पर्शाने पवित्र असलेल्या … Read more