एकनाथ शिंदेंकडून खळबळजनक गौप्यस्फोट; ‘मविआ’ सरकारच सगळं प्लॅनिंगच सांगितलं

Eknath Shinde Uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन होता असं म्हणत शिंदेनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच भाजपच्या काही आमदारांना फोडण्याचा सुद्धा कट … Read more

Milind Narvekar : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!! मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडणार?

Milind Narvekar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सावलीप्रमाणे असणारे आणि गेली अनेक वर्ष ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून राहिलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) याना शिंदे गटाने मोठी ऑफर दिली आहे. महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांनी जर शिंदे गटाची … Read more

तेव्हा फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्री करतो, मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

fadnavis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एका गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच बोलले होते कि मी आदित्यला मुख्यमंत्री होण्यासाठी तयार करतो आणि मी दिल्लीला जातो , मात्र नंतर त्यांनी माझ्याच माणसांसमोर मला खोट ठरवलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. … Read more

हवं तर मुंबई उत्तर तुम्ही घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या; काँग्रेसचा ठाकरेंना नवा प्रस्ताव

sangli north mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha Election 2024) जागेवरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झालाय. जागावाटपामध्ये सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसने (Congress) ठाकरेंपुढे एक नवा … Read more

ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

Unmesh Patil Uddhav Thackeary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणुकीच्या तोंडावर भाजपला महाराष्टात मोठा झटका बसला आहे. भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश (Unmesh Patil Joined Thackeray Group) केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. जळगाव मध्ये भाजपने उन्मेष पाटील यांचे तिकीट कापलं होते. … Read more

भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश? जळगावातून तिकिट मिळण्याची शक्यता

Unmesh Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भाजपने जळगाव मतदारसंघांमध्ये खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आले आहे. यासह उद्या उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश … Read more

उद्धव ठाकरे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर!! या 40 जणांकडे दिली जबाबदारी

uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सामनाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना, “गद्दारांना आणि पक्षफोड्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याच्या निर्धाराने शिवसेना लोकसभेच्या लढाईत उतरली आहे” असा टोला ही ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे. तसेच “आता झंझावाती प्रचार सुरू … Read more

आधी 15 लाख रुपये बँक खात्यात कधी जमा करणार ते सांगा; मोदींना थेट सवाल

modi 15 lakh rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ईडी कारवाईत जप्त करण्यात आलेला अवैध पैसा गरिबांना वाटण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सामना अग्रलेखातून मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते, … Read more

ईडीने समन्स बजावलेल्या अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर; ‘मविआ’त पडली वादाची ठिणगी

Amol Kirtikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या गटाकडून आज अखेर आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, यावेळी ठाकरे गटाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा देखील समावेश आहे. याच अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. यामुळे आज अमोल किर्तीकर … Read more

लोकसभेसाठी ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर; पहा कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

thackeray group loksbha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) यांच्या शिवसेनेकडून १७ जागांसाठी उमेदवारी यादी (Candidate List 2024 Lok Sabha) जाहीर करण्यात आली आहे . शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर हि नावे जाहीर केली आहेत . यामध्ये सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांची उमेदवारी कायम … Read more