कोरोना निर्बधांबाबत अजित पवारांनी केले ‘हे’ मोठे विधान ; म्हणाले…

Ajit Pawar Corona Restrictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलेला आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा विचार केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने जर तशा स्वरूपाच्या पुन्हा निर्बधांबाबत सूचना केल्यास राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले … Read more

मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील आसरानी सारखी…; मनसेचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

MNS Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपाची चाल असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी हिंदुत्वावरुन राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला मनसेने उत्तर दिले आहे. “राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था ही शोलेमधल्या आसरानीसारखी आहे,” असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. … Read more

तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी; भाजपची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप नेते शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मनसे भाजपचे हिंदुत्त्व नकली आहे हे लोकांना पटवून द्या आणि भाजप मनसे वर तुटून पडा असे स्पष्ट आदेश शिवसेना नेत्यांना दिले आहेत. त्यांनतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी एकामागून एक ट्विट … Read more

मनसे -भाजपवर तुटून पडा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

Uddhav thackeray fadanvis raj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देत महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व पाश्वभूमीवर शिवसेनाही आक्रमक झाली असून मनसे आणि भाजपच्या आरोपांना जशास तसे उत्तर देऊन त्यांच्यावर तुटून … Read more

बुद्धीचा अन् प्लास्टिक सर्जरीचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो; शिवसेनेचा अमृता फडणवीसांवर निशाणा

Shiv Sena Amrita Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदीवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण आता चांगलेच तापले असताना उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुकही केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांवरून आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी फेसबुकच्या माध्यमातून … Read more

100 रुपयांच्या पेट्रोलवर 53 रुपयांपर्यंत TAX! जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारे आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह काही राज्यांना पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून इंधन दरवाढ कमी करण्याचं आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला केंद्र अन राज्याची कर … Read more

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’; राज ठाकरेंकडून योगींचे कौतुक तर राज्य सरकारवर निशाणा

Raj Thackeray Yogi Adityanath Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा देताच राज्यासह देशभरात वातावरण चांगलेच तापले. अशात राज ठाकरेंच्या या भोंग्याच्या भूमिकेचे समर्थन करत उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे राज ठाकरेंनी ट्विट करत कौतुक केले आहे. तर ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आमच्याकडे महाराष्ट्रात योगी … Read more

उद्धव ठाकरे स्वतःला मर्द म्हणता ना.. मग सत्तारांना तुरुंगात दाबून दाखवा…; राणेंनी ‘तो’ व्हिडिओ ट्विट दिले आव्हान

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात हनुमान चालीसेवरून चांगलेच राजकारण तापले आहे. या राजकारणात आता भाजप आमदार नितेश राणेंनी उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला असून त्यातून मुख्यमंत्र्यांनाच कारवाई करण्यासंदर्भात आव्हान दिले आहे. सत्तार यांनी प्रभू हनुमानाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत मुख्यमंत्री … Read more

महाराष्ट्राने पेट्रोलमधून 5 हजार कोटी कमावले; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा ठाकरे सरकारवर आरोप?

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. अशात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना इंधनावरील दरवाढीवरील कर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांनी ते केले नाही. यावरून आज पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता ठाकरे सरकारवर निशाणा साधला. गुजरात, कर्नाटकच्या शेजारील राज्याने सहा महिन्यात … Read more

इंधन दरवाढीवरून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह राज्यांना सुनावले; म्हणाले की…

Narendra Modi Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेऊन निर्बंधही लावावे लागणार आहेत. तर दुसरीकडे देशभरात इंधनाचे दर वाढत आहेत. आदींसह अनेक विषयांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more