‘या’ महिन्यात येणार पुन्हा कोरोनाची लाट?; टास्क फोर्सचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे राज्य सरकारकडून मास्क सक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारकडून राज्यातील मास्कची सक्ती उठवण्यात आली. मात्र, आता पुन्हा कोरोनात वाढ होत असून जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता वर्तवत पुन्हा मास्क सक्ती करावीमी अशा मागणीचा प्रस्ताव टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

अनिल देशमुखांना क्लीन चिट? चांदिवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान न्यायमूर्ती कैलास चांदीवाल आयोगाने त्यांच्या आरोपांच्या चौकशीचा तयार केलेला २०१ पानांचा अहवाल आज सादर केला आहे. तो राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. … Read more

…म्हणून राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला; गृहराज्यमंत्री देसाई यांची प्रतिक्रिया

Shambhuraj Desai Navneet Rana Ravi Rana

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या 29 तारखेला होणार आहे. त्यांच्या अटकेप्रकरणी आज राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यातील मुंबईतील वातावरण बिघडवण्याचे काम राणा दांपत्यांनी केले. त्यांनी चिथावनीखोर … Read more

भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक; राज ठाकरे मात्र….

uddhav thackeray raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपनेही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. याच पार्श्वभूमीवर आता भोंग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र राज ठाकरेच या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजतंय राज्याच्या गृहविभागामार्फत आज भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी … Read more

अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते; नवणीत राणा असं का म्हणाल्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आपण मातोश्रीवर जाणार नसल्याने म्हणत माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र कौतुक केलं. तसेच उद्धव ठाकरेंपेक्षा अजित पवार हेच मुख्यमंत्री असायला हवे होते … Read more

राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही; मोदींचे कारण देत घेतली माघार

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य मुंबईतही पोचले होते. आता मात्र राणा दाम्पत्याने थेट माघार घेत आपलं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे उद्या मुंबई … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे विधान भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटल आहे. दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांच्या घरी शिवसेनेने घातलेला वेढा आणि मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यावरून सरकारवर तोफ डागली आहे … Read more

मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय; राणा दाम्पत्य भूमिकेवर ठाम

rana thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मुंबईत दाखल झाले असून मातोश्रीबाहेर शिवसैनिकानी गर्दी केली आहे. तसेच ज्या खार येथील घरात राणा दाम्पत्य सध्या राहिलेले आहेत तिथेही शिवसैनिकांनी वेढा घातला आहे. या एकूण सर्व परिस्थितीनंतर राणा दाम्पत्याने फेसबुक लाईव्ह … Read more

मुख्यमंत्र्यांनी मलिकांना मंत्रिमंडळात ठेऊन महाराष्ट्राचा अपमान केला; भाजप नेत्याचा घणाघात

Nawab Malik Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांना मनी लॉंड्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नुकतेच त्यांच्यावर 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे मलिक अजूनही मंत्रिपदावरच आहेत. त्यांच्या या प्रकरणावरुन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका … Read more

उद्धव ठाकरे हे बिनकामी पगारी मुख्यमंत्री; नवनीत राणांचा घणाघात

navneet rana uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे बिनकामी पगारी मुख्यमंत्री आहेत अशी जळजळीत टीका नवनीत राणा यांनी यावेळी केला तसेच कोणत्याही परिस्थितीत उद्या … Read more