उद्धव ठाकरेंनी गृहखाते स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेत्याची मागणी

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत होती तसेच राष्ट्रवादी कडे असलेले हे गृहखाते शिवसेनाला हवं आहे अशाही बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवावे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना … Read more

राष्ट्रवादीकडील गृहखाते शिवसेनेला हवंय?? भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने शिवसेना नाराज

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धुसपूस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यावर शिवसेना नाराज असून आता स्वतःकडे गृहखाते असावे अशी शिवसेनेची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर एकामागून एक ईडी कारवाई होत असताना गृहखात्याने मात्र आक्रमक भूमिका घेतली नाही असे शिवसेनेचे म्हणणं आहे. … Read more

आनंदाची बातमी!! महाराष्ट्र निर्बंध मुक्त; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

uddhav thackeray

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मास्कची सक्ती नसेल, मास्क वापरणे हे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत याबाबत … Read more

शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी अव्वल; पवार- उद्धव ठाकरे ‘या’ क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राजकीय वजन अजूनही कायम आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या भारतातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मोदींचे विश्वासू सहकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर चौथ्या … Read more

भाजपविरोधात राष्ट्रवादीची भूमिका नरमाईची का?? मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केली नाराजी

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची नरमाईची भूमिका शिवसेनेला पटत नाही अशी माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे बोललं जातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर … Read more

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; किमान समान कार्यक्रमाची करून दिली आठवण

nana patole uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकार वर काँग्रेसचे 25 आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. या पत्रात सीएमपीद्वारे दलित मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली … Read more

“महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालतंय” ; मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र पाठवून काँग्रेसने ज्या किमान समान कार्यक्रमासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्या कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे. याबाबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “किमान समान कार्यक्रमावरच खरंतर महाविकास आघाडी सरकार चालत आहे आणि आम्ही पुढे चालत … Read more

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच; मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यांमुळे रखडला आहे. मात्र हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात उभारण्याबाबत राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सरकार रिफायनरी साठी सकारात्मक … Read more

“आशिषजी, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”; शिवसेना नेत्याचा थेट इशारा

Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी व शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलारांनी टीका केल्यानंतर त्यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा … Read more

“हिंदू सणांना परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो का?”; आशिष शेलारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजप नेत्यांकडून अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात आहे. आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी व शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “हिंदू नववर्ष असलेल्या गुडीपाडवा दिवशी शोभा यात्रा निघणार आहेत. मात्र, मुंबईत पोलिसांनी 144 कलम … Read more