धक्कादायक ! ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार

rape

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यामध्ये सासू आणि जावई यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये 27 वर्षांच्या जावयाने आपल्या 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी आरोपी जावयाविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी जावई फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात … Read more

तलवारीने केक कापणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

Crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांना अटक केली असून … Read more

वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या बुवाविरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर याने आपल्या पत्नीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. या प्रकरणी या बुवाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर गजानन चिकनकरची पत्नीला मारहाण करण्याची क्लिप … Read more

धक्कादायक ! बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला

Crime

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामधील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोलण्यास नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हि घटना उल्हासनगरमधील कॅम्प नंबर २ परिसरात आहे. आणि ह्यामध्ये अजून धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा आरोपीदेखील अल्पवयीनच आहे. त्याने ब्लेडने या मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार … Read more

शिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेल्ट, लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Maarhan

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाची दादागिरी पाहायला मिळाली आहे. या प्रकरणात नगरसेवकाने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. त्यांनी त्या संपूर्ण शरीर काळे निळे होईपर्यंत मारहाण केली आहे. हि मारहाण जुन्या भांडणाचा राग मनात धरून करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी … Read more

धक्कादायक ! फक्त 20 रुपयांसाठी तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून

Murder

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुणाने 20 रुपये देण्यास नकार दिल्यामुळे त्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. हि घटना रविवारी मध्यरात्री उल्हासनगर कॅम्प 5 च्या जय जनता कॉलनीमधील परिसरात घडली आहे. काय आहे प्रकरण हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अनिल आहुजा असे आहे. अनिल आहुजा … Read more

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

उल्हासनगरमध्ये वृद्धाने स्वतः भरले रस्त्यावरील खड्डे

टीम, HELLO महाराष्ट्र | उल्हासनगरमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून, हे खड्डे भरण्यास उल्हासनगर महानगरपालिका असमर्थ असल्याने येथील एका वृद्ध व्यक्तीने स्वतः हे खड्डे भरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हा महापालिकेला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे असं ठाणेकर म्हणत आहेत. या व्हिडिओ मध्ये कैलास कॉलनी परिसरात हातगाडीवर विटांचा चुरा आणून रस्त्यावरील खडे भरताना हा वृद्ध … Read more