Fact Check: खरंच उत्पादन शुल्क विभागात होणार आहेत 70,000 लोकांची भरती? बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क विभाग सर्व राज्यात 70,000 हून अधिक भरती करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर ही बातमी खूप वेगाने व्हायरल होते आहे. या वृत्तानुसार, सरकारला कराच्या स्वरूपात सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि जास्तीत जास्त उत्पादन शुल्क हे उत्पादन शुल्क विभागाचे आहे. आणि सध्या शासनाने 50% … Read more

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना 50% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 40 लाखाहून … Read more

भारतात पुन्हा वाढला बेरोजगारीचा दर; जाणून घ्या यामागची खरी कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. भारतदेखील याला अपवाद राहिलेला नाही. कमी झालेल्या मागणीमुळे देशात कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या पाच आठवड्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ग्रामीण भारतातही परिस्थिती वाईट आहे. धान्य लावणीचा हंगाम संपल्यामुळे बेरोजगारीचा दर हा गेल्या आठ … Read more