पाकिस्तान भारतापेक्षा दुप्पट आनंदी देश? वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताची मोठी घसरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जागतिक आनंदी अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या एकूण १५६ देशांमध्येभारताचा क्रमांक १४४ स्थानी घसरला आहे.  लेसोथो आणि मालवी या देशांच्या मध्ये भारताने ३.५७३ मिळविले आहेत.  दुसरीकडे पाकिस्तान ने ५.६९३ गुणांनी ६६ वे स्थान मिळविले आहे. तुलनेत भारताचे स्थान खूपच खाली घसरले आहे. फिनलँड ने सलग तिसऱ्यांदा ७.८०९ गुणांनी प्रथम स्थान … Read more

अभिमानास्पद! मेजर सुमन गवानी बनली UN कडून सन्मानित होणारी पहिली आर्मी अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात मेजर असलेल्या सुमन गवानी यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) वतीने प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यूएनचे महासंचालक अँटोनिया गुतारेशे यांनी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मेजर सुमन यांना हा पुरस्कार इंटरनेशनल डे ऑफ यूनाइटेड नेशंस पीसकीपर्स निमित्त देण्यात आला. लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. २०१८ … Read more

भारत-चीन सीमा प्रश्नावर UN घेतली ‘ही’ भूमिका

वृत्तसंस्था । भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या … Read more

कोरोनाव्हायरसमुळे यावर्षी आफ्रिकेत तीन लाख लोक मारले जाण्याची भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आफ्रिकेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आयोगाच्या अहवालात, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आफ्रिकेत तीस लाख लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा प्रसिद्ध करताना अहवालात म्हटले आहे की सामान्य परिस्थितीत तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि जर परिस्थिती बिघडली आणि हा व्हायरस थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर आफ्रिकेत ३३ … Read more

संयुक्त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी कोरोनाव्हायरसने संक्रमित,तर तीन जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संयुक्त राष्ट्रसंघही सुटू शकलेला नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत, कोविड -१९ च्या संक्रमणाने संयुक्‍त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी बाधीत झाले आणि संपूर्ण यूएन सिस्टममध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले, “साथीला सुरूवात झाल्यापासून ते रविवारी … Read more

कोरोनामुळे भारतातील ४० करोड लोक होणार गरीब – संयुक्त राष्ट्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्रांच्या कामगार संघटनेने असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणूच्या संकटामुळे भारतातील अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे सुमारे ४०० दशलक्ष लोक गरीबीच्या जाळ्यात अडकले जातील आणि असा अंदाज आहे की यावर्षी जगभरातील १९.५ दशलक्ष लोकांना पूर्णवेळ नोकरी गमवावी लागेल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) आपल्या अहवालात कोरोना विषाणूचे हे संकट दुसर्‍या महायुद्धानंतरचे … Read more

लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचारात धोकादायक वाढ, गुटारायस यांचे महिलांना संरक्षण देण्यासाठी सरकारांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन दिवसांपेक्षा रविवारी संक्रमण कमी झाले असले तरी जगभरात कोरोनाचे विषाणूचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी पहाटेपर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या १२ लाख ७२ हजारांवर ओलांडली आहे, तर मृतांचा आकडा ६९३५० च्या वर गेला आहे. ही शोकांतिका टाळण्यासाठी जगातील देशांमध्ये लॉकडाऊन घोषित केला आहे.मात्र या लॉकडाऊन दरम्यान जागतिक पातळीवर देशांतर्गत हिंसाचारात चिंताजनक … Read more

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाक सोबत चर्चा कशी करणार ? सुषमा स्वराज यांचा संयुक्त राष्ट्रसंघात सवाल

Sushma Swaraj

न्युयाॅर्क | पाकिस्तान दहशतवाद पोसण्यात आणि तो पसरवण्यात जसा पटाईत आहे तसाच ‘तो मी नव्हेच’ असे सांगण्यातही चांगलाच पटाईत आहे, अशी तोफ सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्टसंघात डागली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या, निष्पापांचे बळी घेणाऱ्यांचा गौरव करणाऱ्या पाकशी चर्चा कशी करणार, असा थेट सवालही स्वराज यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७३ व्या आमसभेत त्या बोलत होत्या. यावेळी … Read more