2024 ला देशात कोणाचं सरकार येणार?? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

loksabha 2024 election survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भाजप आणि देशभरातील अन्य विरोधी पक्ष असाच सामना 2024 ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान, जर आत्ताच निवडणुका पार पडल्या तर भाजप आपली सत्ता राखेल का? की काँग्रेस मुसंडी मारत पुन्हा एकदा देशात आपलं … Read more

राष्ट्रपती पदाची निवडणूक आज : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?? काय आहे राजकीय गणित ?

yashwant sinha murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राष्ट्रपती पदाची निवडणूक असून एनडीए कडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू आणि युपीए कडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २१ जुलै ला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि २५ जुलैला शपथविधी पार पडेल. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते ?? आणि कोणाकोणाला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. राष्ट्रपती … Read more

शरद पवारांना मुख्यमंत्रीपेक्षा युपीएचे अध्यक्षच करायला हवं, म्हणजे… ; शिवसेनेची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे मोठे विधान काँग्रेस नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्यांच्या विधानावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे … Read more

युपीए अध्यक्षपदाबाबत पवारांचे मोठं विधान; म्हणाले की मला….

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या युपीए अध्यक्ष पदावरून चर्चा रंगल्या होत्या. दिल्लीत युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीने हा ठराव मंजूर केल्यानंतर या घडामोडीनी वेग घेतला होता. त्यावरून आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपल्याला यामध्ये रस नाही अस म्हणत पवारांनी या संपूर्ण शक्यतांवर पडदा टाकला. … Read more

शरद पवार युपीए अध्यक्ष?? जयंत पाटील म्हणतात, सर्वांनी एकत्र बसून…..

jayant patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावे असा प्रस्ताव युवक राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारणीने केल्यानंतर चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता जयंत पाटील सर्वांनी एकत्र बसून यूपीएची दिशा ठरवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की, सध्या देशातील … Read more

“बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना”; युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेवरून प्रवीण दरेकरांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरून आता भाजपकडून पवारांवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून “बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना. … Read more

त्याऐवजी पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर …; भाजपचा टोला

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांना यूपीए अध्यक्ष करण्याचा ठराव करण्यापेक्षा त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या … Read more

शरद पवारांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे; संजय राऊतांचा पुनरुच्चार

raut pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी या भूमीकेचे समर्थन केले. शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. शरद पवार हे जेष्ठ … Read more

मोठी बातमी!! शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष मोट बांधत असतानाच दिल्लीत आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. यापूर्वीही पवारांना युपीए अध्यक्ष करावे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे शरद पवार हे यूपीए चे अध्यक्ष होतात का हे पाहावे लागेल देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता … Read more

शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये विधान परिषद निवडणुकीवरून वादंग सुरु असताना दिल्लीत मात्र, वेगळ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दिल्लीला गेले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेतली आहे. या भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली … Read more