काँग्रेस पक्षाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही ; उर्मिला मातोंडकर यांचे स्पष्टीकरण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका…