अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काहींना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान सिनेअभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करीत माहिती दिली. राज्यात दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोनाचे प्रकरण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे सणासुदीचा काळात लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान … Read more

महाबळेश्वर पर्यटन स्थळावर निसर्गप्रेमींची गर्दी पाहून उर्मिला मातोंडकर यांनी पर्यटकांना केले आवाहन

Urmila Matondkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे बारमाही मनाला तृप्त आणि संतुष्ट करीत असते. यामुळे पुणे मुंबई येथील कोरोना नियम शिथिल होताच अनेकांनी सहलीसाठी किंवा वीकेंड सुट्टीसाठी महाबळेश्वरकडे धाव घेतली आहे. परिणामी या परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान या वाढत असलेल्या गर्दीबाबत प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या … Read more

वाह.. क्या स्ट्राईक रेट है..! इंधन दरवाढीने राज्यभरात दाणादाण; उर्मिला मातोंडकरचा केंद्र सरकारवर निशाणा

Urmila Matondkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होताना दिसत आहे. खरंतर आपल्याकडे हा अत्यंत संवदेनशील मुद्दा आहे… वा… होता. होता म्हणायचे कारण असे कि पूर्वी चार सहा महिन्यांत पेट्रोलचे दर एखाद रूपया दोन रूपयाने वाढायचे. तेव्हा कसे देशातले एकही राज्य व त्या राज्यातील एकही प्रादेशिक नेता असा नसायचा जो या वाढीबद्दल केंद्र सरकारला … Read more

हिंमत कशी होते..? रामदेव बाबांच्या टरटर् वर उर्मिला मातोंडकरने ओढले तडतड ताशेरे

Ramdev Baba_Urmila Matondkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. यात स्वयंघोषित डॉक्टर योगगुरू बाबा रामदेव यांचे अखंड उपदेश सुरु झाले आहेत. आपल्या औषधांनी आणि योग करून कोरोनावर सहज मात करणे शक्य आहे, असा दावा त्यांनी खुलेआम केला आहे. नाही तसं पाहता हे इथपर्यंत ठीक होते. पण यानंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचे … Read more

शिवसेनेकडून आमदारकी नाही मिळाली तरी चालेल, पण..’- उर्मिला मातोंडकर

मुंबई । विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. ज्याप्रमाणे बाॅलीवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लाेकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची माझी इच्छा नाही, अशा शब्दात अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी आगामी काळात लोकांमध्ये राहून राजकारण करणार असल्याचे … Read more

काँग्रेस पक्षाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही ; उर्मिला मातोंडकर यांचे स्पष्टीकरण

Urmila

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाबद्दल त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आपली कोणतीही तक्रार नाही हे स्पष्ट केलं. विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदार … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते राज्याचे कुटुंबप्रमुख बनले ; उर्मिलाने केलं तोंड भरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले. “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. ते सर्वांशी आपुलकीने बोलत … Read more

मी जन्माने आणि कर्माने हिंदू – उर्मिला मातोंडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. हातात भगवा घेतल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं. विधान परिषदेच्या राज्यपाल … Read more

अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केला शिवसेनेत प्रवेश; रश्मी ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

मुंबई । अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नमन केलं. “फार असं वाटतंय की असायला पाहिजे होते हे, एकच गोष्ट खरोखरच मिस … Read more

‘उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशानं शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा! प्रितम मुंडेंचा टोमणा

जालना । काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर “अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी (Pritam Munde) शिवसेनेला टोमणा मारला. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत … Read more